corona

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

Centre Letter to Maharashtra: करोना रुग्णसंख्येत वाढ, मोदी सरकारने महाराष्ट्राला लिहिलं पत्र

Centre Letter to States: करोना (Covid) रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने (Central Government) सहा राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) समावेश आहे. पत्रामध्ये केंद्र सरकारने राज्यांना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यास तसंच प्रसार रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली आहे. 

 

Mar 16, 2023, 08:50 PM IST

देशात दुहेरी संकट! H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला; जाणून घ्या कशी घ्यावी आरोग्याची काळजी

coronavirus update : कोरोना विषाणूने पुन्हा हात-पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. H3N2 बरोबरच कोरोना पुन्हा फोफावला आहे. परिणामी राज्यात 24 तासाच रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

Mar 16, 2023, 01:48 PM IST

तुम्हाला ताप-खोकला असेल तर सावधान; कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा ट्रिपल अटॅक

Influenza H3N2 Symptoms: या व्हायरसनं दोन जणांचा बळी घेतलाय. कर्नाटकात H3N2 मुळे दोघांचा मृत्यू झालाय. देशात आतापर्यंत या व्हायरसची 90 जणांना लागण झालीये. 

Mar 11, 2023, 10:27 PM IST

Zombie Drug: औषध पिऊन माणसं बनतायत Zombie? कोरोनानंतर आणखी महाभयंकर महामारी?

ही झोम्बीची दहशत पसरण्यामागचं कारण आहे एक औषध. झायलाजीन (Xylazine) नावाच्या औषधांमुळेच लोकांमध्ये झोम्बी व्हायरस (Zombie Virus) वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय.

Feb 24, 2023, 10:45 PM IST

महिलेने मुलासह तीन वर्ष सूर्यच पाहिला नाही, कारण जाणून आश्चर्य वाटेल

गुरुग्राम (Gurugram) येथे एक महिला गेल्या तीन वर्षापासून आपल्याच घरात बंदिस्त होती. आपल्या मुलासह तिने स्वत:ला बंदिस्त करुन ठेवलं होतं. अखेर पोलिसांना दरवाजा तोडून महिलेची सुटका करावी लागली आहे. याचं कारण जेव्हा पोलिसांना कळालं तेव्हा त्यांचाही विश्वास बसत नव्हात. 

 

Feb 22, 2023, 08:20 PM IST

Corona नंतर आणखी एका व्हायरसचा धोका; WHO ने दिला धोक्याचा इशारा

कोरोनाच्या थैमानातून आता कुठे जग बाहेर येतंय. त्यात एका नवा व्हायरस महामारीचं आक्राळविक्राळ रुप धारण करु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.

Feb 12, 2023, 11:36 PM IST
 After Corona, the threat of another virus PT2M1S

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धोका

After Corona, the threat of another virus

Feb 12, 2023, 10:55 PM IST

Covid 19: मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता या 6 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी...

Government eases travel norms for passengers: करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनसह अन्य सहा देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नियम शिथील केले आहेत.

 

Feb 10, 2023, 12:06 PM IST

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

हा विषाणू  जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. 

Jan 27, 2023, 07:09 PM IST