coronavirus 1

Ind vs Sl: कोचनंतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; सीरिज रद्द होणार?

श्रीलंकेचा श्रीलंकाचे बॅटिंग कोच  ग्रॅन्ट फ्लॉवर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आणखी एक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात आला आहे.

Jul 10, 2021, 04:18 PM IST

रुग्णाचा मृतदेह दवाखान्यात ठेऊन उपचाराच्या कारणाने डॉक्टर उकळत होता पैसे

'गब्बर' चित्रपटातलं दृश्य प्रत्यक्षात उतरवणारा सांगलीतला हा डॉक्टर आहे तरी कोण?

Jul 8, 2021, 05:36 PM IST

कोरोनाची डोकेदुखी कमी होते म्हणता म्हणता आला नवा व्हेरिएंट, 30 देशांमध्ये दहशत

डेल्टा आणि डेल्टा प्लसचा डोक्याला ताप...त्यानंतर आता या नव्या व्हेरियंटची दहशत 

Jul 7, 2021, 11:09 PM IST

ऑनलाइन क्लास...दरम्यान SEX ची घाई केली; पण यावर शिक्षकांनीच उपाय काढला

ऑनलाइन क्लास दरम्यान कॅमेऱ्यासमोर SEX करणाऱ्या या कपलच्या चुकीवर शिक्षकांनी काढला हा उपाय

Jul 7, 2021, 10:20 PM IST

वारीमध्ये शिरला कोरोना; दर्शनासाठी निवडलेल्या 20 वारकऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह

50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. 

Jul 1, 2021, 10:53 PM IST

टी 20 वर्ल्ड कपच्या तारखां जाहीर, UAEसोबत पहिल्यांदाच 'या' देशात होणार सामने

IPLपाठोपाठ बीसीसीआयच्या हातून आणखी एक मोठी स्पर्धा गेली आहे.

Jun 29, 2021, 04:21 PM IST

अबब! रस्त्यावर आंबे विकणाऱ्या तरुणाला एक डजन आंब्यासाठी व्यक्तीनं दिले 1.2 लाख

तुलसी आता पाचवीमध्ये आहे. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक चणचण असल्यानं तुलसी स्मार्टफोन घेऊ शकत नव्हती.

Jun 28, 2021, 11:20 PM IST

डेल्टा प्लसमुळे चिंता वाढली! राज्यात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे

Jun 24, 2021, 01:31 PM IST

धक्कादायक! दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीनं  साथ सोडली, कोरोना विरुद्धची झुंज अपय़शी

Jun 14, 2021, 07:03 AM IST

भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC2021 अंतिम सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकून व्हाल थक्क

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. 2 जून रोजी इंग्लंडला जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपचा अंतिम सामना होणार आहे. 

May 28, 2021, 02:26 PM IST

'ती गोष्ट ऐकली आणि झोपच उडाली...9 दिवस तसाच टेन्शनमध्ये खेळलो'

आर अश्विननं IPLमधून ब्रेक घेतला होता. झोप पूर्ण केल्याशिवाय मैदानात न उतरणाऱ्या अश्विनला 9 दिवस न झोपता खेळण्याची वेळ आली.

May 28, 2021, 08:22 AM IST

ऑक्सिजन लावून काम करणाऱ्या 'आई'साठी विरूभाईकडून मदतीचा हात

ऑक्सिजन लावून काम करणाऱ्या आईचा फोटो पाहून विरेंद्र सेहवाग झाला भावुक

May 24, 2021, 12:31 PM IST

कोट्यवधी रुपये दूरच पण या माजी क्रिकेटपटून 2 वेळचं अन्नही मिळायचे वांदे

आर अश्विननं ट्वीट करत या क्रिकेटपटूला शक्य तेवढी मदत करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

May 20, 2021, 05:15 PM IST

'तुमच्यामुळे खेळाडू सुरक्षित घरी पोहोचले' ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार

ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह 38 सदस्य असलेली सर्व टीम ऑस्ट्रेलियामध्ये सुखरुप पोहोचली आहे.

May 18, 2021, 08:16 AM IST

'मीडिया जे लिहिते ते वाचून रडू येतं', कोरोना विरुद्ध लढणाऱ्या भारतासाठी मॅथ्यू हेडन भावुक

भारताच्या सध्या स्थितीवर भावुक झाला आहे. त्याने आपल्या ब्लॉगमध्ये काय म्हटलं आहे पाहा

May 16, 2021, 07:02 PM IST