coronavirus 1

'तुमच्यामुळे खेळाडू सुरक्षित घरी पोहोचले' ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार

ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह 38 सदस्य असलेली सर्व टीम ऑस्ट्रेलियामध्ये सुखरुप पोहोचली आहे.

May 18, 2021, 08:16 AM IST

'मीडिया जे लिहिते ते वाचून रडू येतं', कोरोना विरुद्ध लढणाऱ्या भारतासाठी मॅथ्यू हेडन भावुक

भारताच्या सध्या स्थितीवर भावुक झाला आहे. त्याने आपल्या ब्लॉगमध्ये काय म्हटलं आहे पाहा

May 16, 2021, 07:02 PM IST

व्वा रे गब्बर! शिखर धवनची कोरोनाग्रस्तांसाठी मदत, पोलिसांनी मानले आभार

क्रीडा क्षेत्रातील अनेक व्यक्ती, खेळाडू आणि संघटनांनी कोरोना काळात मदतीचा हात पुढे केला आहे.

May 16, 2021, 11:21 AM IST

कोरोना पाठोपाठ IPLवर नवं संकट; सप्टेंबरमध्ये मॅचेस घेतल्यास होणार मोठं नुकसान

IPL 2021चे सामने तूर्तास अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

May 13, 2021, 02:58 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी कुणाच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 

May 11, 2021, 08:53 AM IST

लेग स्पिनर पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

राजस्थान संघातील चेतन साकरिया आणि मुंबई संघातील पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन 

May 11, 2021, 07:52 AM IST

कोरोनामुळे भारतीय महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, आई-बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू

आधी कोरोनामुळे आईचं छत्र हरपलं आणि आता बहिणीनेही साथ सोडली आहे. कोरोनामुळे वेदाची बहिण वत्सला शिवकुमारचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

May 7, 2021, 10:00 AM IST

IPL 2021 पाठोपाठ आता ऑलिम्पिकवरही कोरोनाच मोठं संकट, रद्द होण्याची शक्यता

कोरोनाने जगभरात खळबळ उडाली आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे जपानने आपले लॉकडाऊन वाढवलं आहे.

May 6, 2021, 02:05 PM IST

दीपिका पदुकोणच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

प्रकाश पदुकोण यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

May 4, 2021, 02:58 PM IST

हातात कोरोनाच्या उपचारासाठी पैसे नाही; BCCIनेही दिला नाही पगार, खेळाडूची व्यथा

21 वर्षाचा वेगवान गोलंदाज प्रशांत सिंह बिहार अंडर -23 संघाचा सदस्य आहे.

May 3, 2021, 03:17 PM IST

COVID-19 : क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाची भारताला मोठी मदत

पॅट कमिन्स आणि ब्रेट लीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारताला मदत करण्यासाठी पुढे आले आहे. 

May 3, 2021, 10:02 AM IST

ऑस्ट्रेलियात एन्ट्री बंद होण्याच्या भीतीनं डेव्हिड वॉर्नर, स्टिव स्मिथची IPLमधून माघार?

देशातील वाढत्या कोरोनामुळे याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील 2 तर राजस्थान संघातील एक खेळाडूनं IPLमधून माघार घेतली आहे. 

Apr 27, 2021, 11:06 AM IST

COVID-19: कोरोनाच्या महासंकटात पाकिस्तानी बॉलरची भारतीयांसाठी प्रार्थना

आर अश्विननंही कोरोनाच्या महासंकटात शेअर केला भावुक मेसेज

 

Apr 24, 2021, 01:14 PM IST

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर T20 World Cup साठी BCCIचा अ‍ॅक्शन प्लॅन

या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी असेल की प्रेक्षकांविनाच सामने होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

Apr 23, 2021, 03:39 PM IST

मोठी बातमी! भारतीय गोलंदाजाच्या आईचं कोरोनामुळे निधन

भारताच्या वर्ल्डकप विजयात मोठा वाटा असलेल्या या गोलंदाजाच्या आईचं कोरोनानं निधन

Apr 14, 2021, 05:13 PM IST