country 0

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येणार; गडकरी यांना ऑटोमोबाईल कंपन्यांचे आश्वासन

NITIN GADKARI | रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हटले, देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री येत्या 6 महिन्यांत फ्लेक्स इंधन इंजिनचे उत्पादन सुरू करेल. ही वाहने इथेनॉलवरही धावू शकतील. इथेनॉल मिश्रित इंधन हे पेट्रोलमध्ये मिसळून तयार होते. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकते.

Mar 13, 2022, 10:46 AM IST

UP, पंजाबचे निकाल ठरणार 'गेमचेंजर', बदलणार सत्तेचं समीकरण

राज्यसभेच्या 245 जागांपैकी 8 जागा रिक्त आहेत. भाजपकडे सध्या 97 जागा असून मित्रपक्षांसह ही संख्या 114 वर पोहोचली आहे

Mar 10, 2022, 08:35 AM IST

काँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला

'काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद, नाना पटोलेंच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे

Feb 14, 2022, 12:44 PM IST

'नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं'; कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीसांची टीका

Devendra fadnavis on nana patole :  'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Feb 14, 2022, 12:28 PM IST

अरे बापरे! देशात ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू?

INSACOGने असा दावा केला जातोय की, ओमायक्रॉनमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत, ओमायक्रॉनला सौम्य किंवा लक्षणं नसलेला संसर्ग मानलं जातं होतं. मात्र रुग्णालयांसोबतच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 

Jan 24, 2022, 09:37 AM IST

देशात 19 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण; महाराष्ट्राची रूग्णसंख्या चिंताजनक

 देशातील अनेक भागांमध्ये ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

Dec 27, 2021, 09:14 AM IST

आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 26-12-2021

वाचा काय आहेत आजचे अपडेट?

 

Dec 26, 2021, 08:48 AM IST

देशात लहान मुलांच्या लसीला अखेर मंजूरी!

आता लहान मुलांचं लसीकरणासाठी लस उपलब्ध होणार आहे.

Dec 26, 2021, 08:40 AM IST

आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 25-12-2021

वाचा काय आहेत आजचे अपडेट?

 

Dec 25, 2021, 08:49 AM IST

देशात एका दिवसात तब्बल 122 नवे ओमायक्रॉन रूग्ण सापडले!

देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

Dec 25, 2021, 08:32 AM IST