couple viral video

Viral Video : नवरदेवाचा कहर, लग्नमंडपात नवरीसमोर दुसऱ्या तरुणीला केली Kiss...

Bride Groom Video :  लग्नाचा दिवस...मंडपात वऱ्हाडींची रेलचेल...स्टेजवर नवं वधू आणि वर खुर्चीवर बसले आहेत आणि अचानक नवरदेव असं काही करतो की, एकच खळबळ होते.

 

Jan 29, 2023, 09:12 AM IST

Couple Viral Video : पहिले एकीला जवळ घेतलं अन् मग दुसरीसोबत..., प्रेमायुगुलाच्या 'या' Video ने ओलांडल्या सर्व मर्यादा...

Viral Video :  आता तरच हद्दच झाली...एका दगडात दोन पक्षी, असा काहीसा हा व्हिडीओ...त्या मुलाने एकीला जवळ घेतलं आणि मग दुसरीसोबत...सर्व मर्यादा ओलांडणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jan 27, 2023, 04:09 PM IST

Couple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...

Couple Viral Video :  सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.

Jan 25, 2023, 11:02 AM IST

Video: फ्लाईटमध्ये अचानक महिला ओरडली, "प्लेन क्रॅश होणारेsss सगळे मरणार", त्यानंतर जे काही झालं...

Lady Passenger removed from flight: विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी एक महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.

Jan 18, 2023, 10:54 PM IST

Viral Video: अरे काय ते प्रेम! बाईकवर बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा; पोलिसांच्या तावडीत सापडले अन्...

Funny Couple Video: इंटरनेटवर व्हायरल (Video goes Viral on internet) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी (Bike Rider) चालवताना दिसतोय. या दुचाकीवर तरुणाची गर्लफ्रेंड (Girlfriend) देखील बसलेली दिसत आहे.

Dec 31, 2022, 07:17 PM IST

Video: अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा! दोघं फिरायला गेले, पोरीनं कॅमेरा सुरू केला अन् तेवढ्यात...

Trending Video : गाडीवरून फिरायला चाललेल्या कपचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरता आलं नाही.  

Nov 9, 2022, 11:15 PM IST