court

अब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ

तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे. 

 

May 24, 2023, 03:37 PM IST

7 वर्ष, 30 मुलांची हत्या! पॉर्न हॉरर फिल्म पाहून बनला सायको किलर... पोलिसही हादरले

पॉर्न हॉरर पाहून तो लहान मुलांचं अपहरण करायचा. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची अतिशय निर्घृणपण हत्या करायचा. एका हत्या प्रकरणात पोलिसांनी सायको किलरला अटक केली आणि त्यानंतर एकेक गुन्ह्यांची उकल होत गेली.

May 15, 2023, 09:52 PM IST

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन 

Apr 11, 2023, 06:26 PM IST

Sexual Harassment: मुंबई हायकोर्टाचा लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वाचा निर्णय! 10 वर्षानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता

Sexual Harassment Case in Bombay HC: कनिष्ठ कोर्टातील निकालानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे आलं. 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Mar 14, 2023, 04:12 PM IST

Crime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे  जिल्हा सरकारी वकील  रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय. 

Mar 9, 2023, 11:59 PM IST

Crime News: वकिलाची बोलती बंद करण्यासाठी मौलानाची मदत; न्यायालय परिसरात जादूटोण्याचा प्रकार

 Dhule Crime News: वकील आपल्या विरोधात खूप बोलतो, त्याची बोलती बंद झाली पाहिजे किंवा त्याने जास्त बोलू नये यासाठी मौलानाने जादूटोणा करावा असा मेसेज आरोपीने केला होता.

Mar 9, 2023, 11:21 PM IST

2 लाख 40 हजार औरंगाबादकरांना पोलिसांची नोटीस; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Aurangabad : औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी तब्बल 2 लाख 40 हजार 738 औरंगाबादकरांना नोटीस बजावत कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत

Feb 3, 2023, 05:32 PM IST