नमाम रेबिया प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे पुनर्विचारासाठी तयार
supreme court advocate siddartha shinde on navam rabaia case for reconsideration
Oct 11, 2023, 01:05 PM ISTMarriage | लग्नात घ्यावीच लागेल सप्तपदी, हिंदू विवाहाबाबत कोर्टाचा निर्वाळा
Hindu Marriage Saptapadi Inside Story
Oct 7, 2023, 09:20 PM ISTViral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते...Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ
Judge Criminal Courtroom Video : कोर्टरुममधील एक व्हिडीओ जगभरात धुमाकूळ घालतोय. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली महिला आणि गुन्हेगाराच्या जागी उभा असलेला तो शाळेतील मित्र अन् मग...
Oct 7, 2023, 08:35 PM ISTदादरमधल्या हत्येचा 7 वर्षांनी निकाल; पत्नीची हत्या करणाऱ्याला 4 वर्षीय मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप
Dentist Kills Wife In Front Of 4 Year Old Son: पत्नी रात्री उशीरापर्यंत काम करायची म्हणून डेंटीस्ट असलेल्या या व्यक्तीने चाकूने आपल्या पत्नीची हत्या केली. संपूर्ण घटना घडली तेव्हा त्यांचा 4 वर्षांचा मुलगा घरातच होता. या प्रकरणाचा निकाल 7 वर्षांनी लागला आहे.
Jul 26, 2023, 12:33 PM ISTकुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.
Jul 11, 2023, 11:24 AM ISTAnil Parab | अनिल परब यांना तूर्तास दिलासा
Anil parab Got Relif from court
Jun 30, 2023, 04:10 PM IST5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्...; चंदा कोचर यांचे कारनामे
ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
Jun 29, 2023, 07:23 AM IST"तुम्ही काय देशातील लोकांना मूर्ख समजता का?", कोर्टाने 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांना कडक शब्दांत फटकारलं
Adipurush Controversy: आदिपुरुष (Adipurush) चित्रपटावरुन वाद सुरु असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) हे फार गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. तसंच सेन्सॉस बोर्डाने (Censor Board) याप्रकरणी नेमकं काय केलं? अशी विचारणा केली. जर आम्ही सहिष्णू आहोत, तर तुम्ही त्याचीही चाचणी घेणार का? असंही कोर्टाने विचारलं.
Jun 28, 2023, 07:47 AM IST
पत्नीने घटस्फोटाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पती 7 पोती नाणी घेऊन पोहोचला; कोर्ट म्हणालं "तूच हे पैसे मोजायचे"
Viral News: पत्नीला पोटगी देण्यासाठी पती कोर्टात नाण्यांनी भरलेली सात पोती घेऊन पोहोचला होता. ही एकूण 55 हजारांची रक्कम होती. त्याचं हे कृत्य पाहून कोर्टात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Jun 20, 2023, 02:01 PM IST
संजय राऊत यांची किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोर्टात धाव
Sanjay Raut court run against Kirit Somaiya
Jun 12, 2023, 10:35 PM ISTअब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ
तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे.
May 24, 2023, 03:37 PM IST
Sambhajinagar | धाराशिवप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला ब्रेक
Chatrapati Sambhajinagar Change of the Name
Apr 24, 2023, 07:45 PM ISTमहाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेविरोधात स्थानिकांची कोर्टात धाव
Locals run to court against Vajramooth meeting of MahavikasAghadi
Apr 12, 2023, 08:30 PM ISTसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन
Apr 11, 2023, 06:26 PM ISTयेत्या 10 दिवसांत सत्तासंघर्षावर कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता
Chances of court ruling on power struggle in next 10 days
Apr 5, 2023, 08:20 PM IST