धक्कादायक ! परदेशातून आलेल्या 108 लोकांचा कोरोना टेस्ट शिवाय शहरात प्रवेश
नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेऊन सर्व 108 जणांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Nov 27, 2021, 10:05 PM ISTअरे देवा! 'या' देशात डेल्टापेक्षाही कोरोनाचा घातक व्हायरस, भारतालाही धोका?
या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. नव्या व्हेरियंटमुळे WHO सह अनेक देशांची झोप उडालीय.
Nov 26, 2021, 09:56 PM IST
Corona Alert : देशात गेल्या 9 दिवसात 'इतक्या' टक्क्याने वाढलं मृत्यूचं प्रमाण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने केंद्राने 13 राज्यांना पत्र लिहून निर्देश दिले आहेत
Nov 25, 2021, 10:52 PM ISTतिसऱ्या लाटेचा धोका? कोरोनाचा आढळला नवा विषाणू, इतकी लोकं बाधित
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही, त्यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे
Nov 25, 2021, 08:04 PM ISTरेल्वेकडून 2 वर्षांपासून बंद सुविधा सुरु, आता गर्दीत 'उभं' राहण्याची गरज नाही
रेल्वेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
Nov 23, 2021, 06:37 PM ISTशाळा सुरू करण्याबाबत पालकांचा सरकारला हा सवाल; मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील पालकांनी मोठी मागणी केली
Nov 21, 2021, 08:22 AM ISTकोरोनाविरुद्ध या देशाने उचलले मोठे पाऊल, आता प्रत्येकाला Vaccinationचा बूस्टर डोस
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या देशाचा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 20, 2021, 06:57 AM ISTCorona Third Wave | फेब्रुवारी-मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; 3 महिन्यांनी कोरोनाची तिसरी लाट?
राज्यासह देशात बऱ्याच प्रमाणात कोरोना (Corona) नियंत्रणात आलेला आहे. मात्र तरीही दररोज कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.
Nov 15, 2021, 05:51 PM ISTCorona cases : यूरोपने जगाच्या वाढवल्या चिंता, WHO ने दिला इशारा
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की युरोपमध्ये गेल्या आठवड्यात सुमारे 20 लाख नवीन कोविड -19 प्रकरणे आढळली.
Nov 13, 2021, 07:15 PM ISTCorona पुन्हा वाढवतोय चिंता, 24 तासात 500 हून अधिक जणांचा मृत्यू
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी गेल्या 24 तासांत समोर आलेल्या आकडेवारीमुळे चिंता वाढली आहे. वास्तविक, शेवटच्या दिवशी साथीच्या आजारामुळे 501 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे, दिवाळीनंतर गुजरातमध्येही कोविडचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामुळे सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
Nov 12, 2021, 02:11 PM ISTCorona रुग्ण वाढू लागल्याने चीन सतर्क, मॉल आणि थिएटर केले बंद
राजधानी बिजींगमध्ये गुरुवारी 6 रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क
Nov 11, 2021, 08:21 PM ISTCorona लसीचा तिसरा डोस कधी घ्यावा ? भारत बायोटेकचे अध्यक्षांनी दिली माहिती
कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ही तिसरा डोस घेण्याची गरज आहे का? यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Nov 11, 2021, 05:27 PM ISTCorona : जगात पुन्हा महामारीचा कहर, या देशात तर रुग्णालयं आणि शवगृह भरली
कोविड-19 महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातून जात असलेल्या रशियाने मंगळवारी दररोज होणाऱ्या मृत्यूंचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
Nov 9, 2021, 10:16 PM ISTकोरोनाचा धोका कायम, Who ने 53 देशांना दिला नव्या लाटेचा इशारा
कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Nov 5, 2021, 09:46 PM ISTCorona : फेब्रवारीपर्यंत इतक्या लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHO चा गंभीर इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की युरोप आणि मध्य आशियामध्ये कोरोना व्हायरसची (Corona virus) प्रकरणे सातत्याने वाढत आहे.
Nov 5, 2021, 08:43 PM IST