Video : राज्यात 24 तासांत ओमायक्रॉनच्या 31 रूग्णांची नोंद
Maharashtra Covid 19 Omicron Positive Crossed 1000 Mark In Last 24 Hours
Dec 27, 2021, 08:20 AM ISTआतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 26-12-2021
वाचा काय आहेत आजचे अपडेट?
Dec 26, 2021, 08:48 AM IST
पंतप्रधानांच्या बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाच्या घोषणेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Child Vaccination) आणि बुस्टर डोसबाबत (Booster Dose) मोठी घोषणा केली.
Dec 25, 2021, 11:11 PM ISTNarendra Modi | बुस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाबाबत पंतप्रधानांकडून महत्त्वाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन संबोधित केलं.
Dec 25, 2021, 10:10 PM ISTMaharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Raje Tope) यांनी राज्यात केव्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावणार याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 25, 2021, 03:04 PM IST
कोविड-19 लसीकरणावर सरकारने किती केला खर्च?
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.
Dec 25, 2021, 10:10 AM ISTआतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... 25-12-2021
वाचा काय आहेत आजचे अपडेट?
Dec 25, 2021, 08:49 AM IST
Omicron चा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत निर्बंध
राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.
Dec 24, 2021, 08:58 PM ISTख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशनवर ओमायक्रॉनचं ग्रहण, 10 राज्यांमध्ये जमावबंदी लागू
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील चार राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
Dec 24, 2021, 06:15 PM ISTराज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू, राज्यातही लागण्याची शक्यता
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.
Dec 23, 2021, 09:52 PM IST
VIDEO! ओमायक्रॉनने वाढवलं पुरुषांचं टेन्शन, कोविड-19 मुळे वीर्याची क्षमता घटली?
Covid 19 Effect Report Sperm Count Reduce As Sperm Bank Facing Trouble
Dec 22, 2021, 09:20 PM ISTCorona | जळगाव जिल्ह्यातील एका आमदाराला हिवाळी अधिवेशनाआधी कोरोना
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी (Maharashtra Assembaly Winter Session) जळगाव जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.
Dec 21, 2021, 10:06 PM IST
नव वर्षात डाळ, तांदुळ, खाद्यतेल स्वस्त होणार?, अत्यंत महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी
वाचा आतापर्यंतच्या घडामोडी आणि राहा अपडेट
Dec 21, 2021, 08:51 AM IST