covid 19 0

N95, कापडी की सर्जिकल कोणतं मास्क कोरोनापासून चांगला बचाव करतं?

कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. 

Sep 3, 2021, 09:09 AM IST

Lockdown Extension | या राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; केरळमधून येणाऱ्यांवर करडी नजर

राज्य सरकारने लोकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Aug 31, 2021, 08:15 AM IST

कोरोनाने चिंता वाढवली; बालसुधारगृहातील मुलांनाही कोरोनाची बाधा

मुंबईत कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. 

Aug 30, 2021, 07:05 AM IST
Union Health Minister Hints To Follow Covid 19 Guidelines To Avoid Corona In Festive Season PT1M41S

VIDEO : सणासुद्दीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता, कोरोनाचा धोका कायम

VIDEO : सणासुद्दीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता, कोरोनाचा धोका कायम

Aug 27, 2021, 12:00 PM IST

देशभरात कोरोनाचे 37 हजार नवे रुग्ण, कालच्या तुलनेत मृत्यूंचा आकडा दुप्पट

 कोरोना महामारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. 

Aug 25, 2021, 11:02 PM IST

कोरोनाचा सुपर व्हेरिएंट दुप्पट वेगाने पसरणार? शास्त्रज्ञांचा सावधगिरीचा इशारा

 पुढील वर्ष कोरोनामुळे (Corona virus) अधिक बिकट होऊ शकतं, असं एक संशोधनातून पुढे आलं आहे. 

 

Aug 25, 2021, 09:50 PM IST

COVID 19 काळातही या क्षेत्रात नोकरीची संधी, तुम्हीही करू शकता अप्लाय

एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जिथे लोकांची नोकरी जातेय...तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा पर्यायांना बनवा आपली नोकरीची संधी!

Aug 25, 2021, 04:50 PM IST

कोरोनाबाबत WHOकडून सर्वात दिलासादायक बातमी! भारत कोरोनाच्या 'Endemic Stage' वर

एन्डेमिक स्टेज म्हणजे नेमकं काय? WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन काय म्हणाल्या?

Aug 24, 2021, 10:24 PM IST

Covid 19 3rd wave | सप्टेंबरमध्ये दररोज 4 लाख कोरोना रुग्णांची नोंद? नीति आयोगाचा अंदाज

 कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील असंख्य लोक प्रभावित झाले होते. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नीति आयोगाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे

Aug 23, 2021, 03:34 PM IST

जगातली पहिली DNA लस, जी इंजेक्शनद्वारे न देता अशी दिली जाणार, पाहा व्हीडिओ

भारतीयांना आता आणखी एक स्वदेशी लस मिळणार आहे. विशेष म्हणजे ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार नाही. 

Aug 22, 2021, 11:00 PM IST

कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांसाठी दिलासादायक बातमी, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनाच्या (Covdi 19) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं.

 

Aug 22, 2021, 09:29 PM IST

Corona : ६ महिन्यानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने या देशात लॉकडाऊनची घोषणा

कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने खळबळ

Aug 17, 2021, 04:24 PM IST

Corona: या शहरात तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याची शक्यता, 543 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सावध राहणं गरजेचं आहे.

Aug 13, 2021, 01:45 PM IST

अरे बापरे... कोरोनाची तिसरी लाट वेशीवर? या राज्यात पाच दिवसात दोनशेपेक्षा जास्त मुल संक्रमित

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाढती दहशत; या राज्यात कोरोना रुग्णांचा धक्कादायक आकडा

Aug 12, 2021, 11:39 AM IST