covid 19 0

कल्याण-डोंबिवलीत २० दिवसात वाढले ९५४९ रूग्ण, १३० रुग्णांचा मृत्यू

मिशन बिगन अगेनचा चौथा टप्पा सुरु झाल्यापासून कल्याण डोंबिवलीत करोना रुग्णांची लक्षणीय वाढ.

Sep 20, 2020, 07:18 PM IST

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३,३३७ नवे रुग्ण; १२४७ जणांचा मृत्यू

आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत. 

Sep 19, 2020, 10:52 AM IST

ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट अटळ? पंतप्रधानांकडून पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत

जागतिक आकडेवारीची तुलना केल्यास कोरोना मृतांच्या क्रमवारीत अमेरिका, ब्राझील, भारत, मेक्सिको यांच्यानंतर ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. 

Sep 19, 2020, 09:00 AM IST

पंतप्रधान मोदींनी मागितलं बर्थ डे गिफ्ट, म्हणाले...

'अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याची विचारणा केली होती, मी मला हव्या असलेल्या गोष्टी सांगतो.'

Sep 18, 2020, 01:42 PM IST

जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी; आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

सध्या शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. 

Sep 18, 2020, 10:28 AM IST

मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणेदोन लाखांच्या वर पोहोचली आहे. 

Sep 18, 2020, 09:14 AM IST

राज्यात आज कोरोनाचे १७,०६६ रुग्ण वाढले

गेल्या २४ तासात १५,७८९ रुग्णांनी कोरोनावर मात

Sep 14, 2020, 09:42 PM IST

राज्यात आज कोरोनाच्या २२०८४ नव्या रुग्णांची नोंद; ३९१ मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०२ टक्के इतके झाले आहे. 

Sep 12, 2020, 11:03 PM IST

राज्यात कोरोनाचे १६४२९ नवे रुग्ण; ४२३ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात मिळाले

Sep 7, 2020, 11:27 PM IST

'पुनःश्च हरिओम म्हणून पुन्हा लॉकडाऊन; सरकार भांबावलंय'

सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत...

Sep 6, 2020, 06:26 PM IST