गरोदरपणात नारळपाणी प्यावे का? गैरसमज आणि महत्त्व जाणून घ्या
Coconut Water Benefits For Pregnancy: गर्भावस्थेत नारळपाणी पिणे पौष्टिक मानले जाते, पण नारळपाणीसंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे आहेत याबाबत जाणून घेऊया.
Jan 28, 2024, 12:04 PM ISTसाऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार
DMDK founder Vijayakanth passes away : दाक्षिणात्य अभिनेते आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक कॅप्टन विजयकुमार यांचे उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयकुमार यांच्यावर उपचार सुरु होते.
Dec 28, 2023, 10:00 AM ISTVIDEO | कोरोनामुळे देशात दोन आठवड्यात 16 रुग्णांचा मृत्यू
Corona Guideline of Union Ministry of Health
Dec 20, 2023, 04:00 PM ISTआधीचं लग्न मोडून 15 जोडप्यांना पुन्हा करावं लागणार लग्न; सरकारच्या एका चुकीमुळे मोठा फटका
पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि आसपासच्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावं लागणार आहे. कोविड काळात या जोडप्यांनी लग्न केले होते. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना पुन्हा लग्नबंधनात अडकावं लागणार आहे.
Aug 12, 2023, 03:35 PM ISTकोरोना संसर्गाने अशक्त झाला आहात का?, या टीप्स वापरुन लवकर बरे व्हाल !
भारतात कोरोना विषाणू प्रादुर्भावाची (Corona Cases In India)संख्या देशभर झपाट्याने वाढत आहेत. आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती कोरोना संक्रमित (Coronavirus) होत आहे.
May 3, 2021, 02:26 PM IST