कोरोना म्हणजे निव्वळ थोतांड! संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मुळात कोरोना वगैरे काही नाही, कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणं चुकीचं
Jul 12, 2021, 05:31 PM IST'मुंबई लोकल', सहकार कायदा; फोन टॅपिंग आणि खडसे प्रकरणावर अजितदादा पाहा काय म्हणाले...
मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सध्या सर्वसामान्यांसाठी प्रवास करण्यास बंदी आहे. सामान्यांसाठी लोकलचा प्रवास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 10, 2021, 11:26 AM ISTकोरोना पुन्हा डोकंवर काढतोय, देशात 'या' दोन राज्यांत 50 टक्के नवीन रुग्ण समोर
कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत असताना पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आता आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे.
Jul 10, 2021, 09:11 AM ISTसामान्यांसाठी लोकल प्रवास कधी? लसवंतांना परवागी देण्याच्या मागणीला जोर
रेल्वेच्या डीआरएमनं प्रवासी संघटनांची भेट नाकारली, त्यामुळे मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटनेनं लोकल सेवा सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे
Jul 9, 2021, 09:29 PM ISTकोरोना काळात पाहा कसे लुटले? कामगार नवरा - कंत्राटदार बायकोने मुंबई पालिकेतून करोडो रुपये
मुंबई महानगरपालिकेतल्या दोन कामगारांनी बायकांच्या नावाने कंपनी स्थापन करुन मिळवली कोट्यवधीची कामं
Jul 8, 2021, 07:36 PM ISTशिक्षण विभागातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर सरकारचं घुमजाव
राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी करण्यात आला होता
Jul 6, 2021, 03:30 PM ISTविद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! कोरोनामुक्त भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरु होणार
महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे
Jul 5, 2021, 05:10 PM ISTCOVID -19 : मुंबईतून चांगली बातमी, धारावीने ठोकला चौकार
कोरोना (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यात धारावीने ( Dharavi) चौकार ठोकला आहे.
Jul 5, 2021, 11:27 AM ISTVIDEO| बोगस लसीकरण रॅकेटमधील 13 जणांना बेड्या
13 ACCUSED ARRESTED IN BOGUS VACCINATION
Jul 1, 2021, 08:10 PM ISTमुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्याला बारामतीत ठोकल्या बेड्या
Mumbai vaccination case : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.
Jul 1, 2021, 01:44 PM ISTसावधान ! पुन्हा कोरोना संक्रमणाचा धोका वाढतोय, 24 तासांत इतक्या रुग्णांची वाढ
Covid-19 Updates:देशात कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढत आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. (Coronavirus 2nd Wave in India)
Jul 1, 2021, 11:02 AM ISTबाळंतिणींसाठी कोरोना जीवघेणा ठरतोय का? पहा काय म्हणतेय मुंबईतली आकडेवारी
माहिती अधिकार कार्यकर्त्याने मुंबई महापालिका रुग्णालयातून मागिवली माहिती
Jun 30, 2021, 08:37 PM ISTकोरोना काळात ३८ डॉक्टरांकडून एकत्र येऊन ग्रामीण भागाला विनामूल्य वैद्यकीय सेवा
38 डॉक्टरांनी सामाजिक सद्भावना मंच स्थापन करुन विनामूल्य रुग्णसेवा सुरु केली. या कार्याचे समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Jun 29, 2021, 09:23 PM ISTCOVID - लस नाही तर पगारही नाही! 'या' महापालिकेने काढला आदेश
वारंवार सूचना देऊनही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची लस घेण्यास टाळाटाळ
Jun 29, 2021, 06:53 PM ISTCORONA UPDATE - 80 टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात, तिसरी लाट कमी धोकादायक?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल
Jun 29, 2021, 04:17 PM IST