जगाला कोरोनाच्या विखळ्यात ढकलणारा चीन पुन्हा संकटात, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे.
Jul 31, 2021, 10:42 AM ISTकाळजी घ्या! कोरोनाचा पुन्हा उद्रेक, या राज्यात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण
Covid-19: कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. जगात तिसरी लाट आली आहे.
Jul 31, 2021, 08:12 AM ISTCORONA UPDATE : राज्यात कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ, पण मृत्यूचा आकडा चिंताजनक
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के इतकं झालं आहे
Jul 30, 2021, 09:44 PM ISTदिलासादायक! मुंबईत म्युकर मायकोसिसचा धोका कमी होतोय, आता फक्त 'इतके' सक्रीय रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या जलदगतीने वाढत होती
Jul 30, 2021, 09:16 PM ISTVIDEO । मुंबईत आजपासून प्रायोगिक तत्वावर घरोघरी लसीकरण
MUMBAI VACCINATION FOR BED RIDDEN PATIENTS WILL START FROM TODAY.
Jul 30, 2021, 01:05 PM ISTMAHARASHTRA UNLOCK : राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
Jul 29, 2021, 07:19 PM ISTCORONA UPDATE : मुंबईत घरोघरी लसीकरण! उद्यापासून प्रायोगिक तत्वावर सुरुवात
घरोघरी लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वं देखील निश्चित केली आहेत
Jul 29, 2021, 04:36 PM ISTVIDEO । मुंबईत ज्येष्ठांना घरीच मिळणार कोरोना लस
NEW SCHME FOR PATIENT ON BED RIDDEN ,CAN GET VACCINE AT DOOR TO DOOR
Jul 29, 2021, 03:40 PM ISTLockdown : धोका वाढला, 'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन, केंद्र सरकार पाठवणार टीम
Complete Lockdown to be imposed in Kerala: केरळमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Jul 29, 2021, 12:08 PM ISTअमेरिकेत फुटला पुन्हा 'कोरोना बॉम्ब', लसीकरण होऊनही कोरोना परतला
अमेरिकेत जे घडतंय, ते पाहता भारतानं आतापासूनच सावध व्हायची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलाय
Jul 28, 2021, 07:10 PM ISTसावधान ! कोरोना पुन्हा येतोय, येथे एका दिवसात सापडले 60 हजार रुग्ण
Covid-19 Updates: कोरोना (Coronavirus) साथीच्या आजाराच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत आहे. .
Jul 28, 2021, 10:48 AM ISTVIDEO । कोरोना विषाणूवर संशोधन आता कस्तुरबा रुग्णालातच
Mumbai Kasturba To Do Genome Sequencing Testing
Jul 28, 2021, 09:50 AM ISTVIDEO । मुंबईकरांसाठी चांगली बातमी, कोरोनाची दुसरी लाट ओसरली
Mumbai Corona Update Last 24 Hours 28 July 2021
Jul 28, 2021, 09:45 AM ISTधक्कादायक, वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह
Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.
Jul 28, 2021, 09:09 AM ISTपुन्हा पुन्हा लस घ्यावीच लागणार, काही महिन्यांत लसीचा प्रभाव कमी?
व्हायरस म्युटेट होत असेल, तर लसीचा परिणाम कमी होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे
Jul 27, 2021, 07:32 PM IST