covid

कोरोना मृत्यूवर WHOचा मोठा खुलासा, दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या

जगात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मात्र, मृत्यूच्या आकड्याबाबतर WHOने मोठा खुलासा केला आहे. दाखविण्यात येणाऱ्या आकड्यापेक्षा दुप्पट संख्या असल्याचे WHOने म्हटले आहे.

May 22, 2021, 07:18 AM IST

Breaking! अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनामुळे निधन

अरिजीतवर कोसळला दुःखाचा डोंगर 

May 20, 2021, 04:40 PM IST

मंत्र्याचा दिलदारपणा : कोविड वार्डात चक्क पुसतोय फर्शी

एका अदृष्य व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे.

May 16, 2021, 06:45 PM IST

'कोरोना प्रेम आहे...' कोविड पॉझिटीव्ह पतीसाठी शिल्पाने व्यक्त केलं प्रेम

कोरोनाचा हाहाकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

May 16, 2021, 05:58 PM IST

इंस्टा-रिल्सवर 'छोट्या मुन्नी'ची दमदार एन्ट्री; व्हिडोओ पोस्ट करत केलं महत्त्वाचं आवाहन

हर्षाली मल्होत्रा  सध्या एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे.

May 16, 2021, 04:22 PM IST

नो टेन्शन ! कोविड लसीबाबत सरकारची मोठी घोषणा, इतके कोटींचे डोस उपलब्ध होणार

देशात कोरोनाचे संकट (Coronavirus in India) वाढत असताना कोविड लसीचा पुरवठा कमी होत आहे. (COVID Vaccine)  त्यामळे अनेक ठिकाणी लस अभावी लसीकरण रखडलेले आहे. 

May 14, 2021, 08:07 AM IST
Meta information for Ulhasnagar Police Raid Gajanan_Market And Sealed Some Shops For Not Following Covid Norms PT3M10S

उल्हासनगर-गजानन मार्केटमध्ये कोरोनाचे नियम पायदळी

Meta information for Ulhasnagar Police Raid Gajanan_Market And Sealed Some Shops For Not Following Covid Norms

May 13, 2021, 02:25 PM IST
People In Confusion Over Second Dose Of Covid Vaccination PT3M15S

सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न

People In Confusion Over Second Dose Of Covid Vaccination

May 9, 2021, 09:20 PM IST

वाह...सलमान...कष्टकऱ्यांचा एवढा मोठा भार सलमान खान उचलणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची परिस्थिती अत्यंत भयंकर झाली आहे. 

May 8, 2021, 07:07 PM IST

'तुमचा मी भार वाहीन सर्वथा'। शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडून जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार

 साईबाबा संस्थानच्या साई आश्रममध्ये तब्बल ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.

May 8, 2021, 03:18 PM IST

World Asthma Day : 'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'

दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे.  

May 5, 2021, 08:56 AM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाचा संसर्गदर घसरला; परंतु धोका टळलेला नाही

 कोरोना संकटाला दोन हात करीत असलेल्या आर्थिक राजधानी मुंबईतून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

May 1, 2021, 07:42 AM IST