कोरोनाची लस घ्या अन्यथा जेलची हवा खा!
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
Jun 22, 2021, 01:00 PM ISTकाय आहे कोरोनाचा डेल्टा प्लस वेरिएंट? जाणून घ्या कसा बनला हा वेरिएंट
व्हायरस रूप बदलत असल्याने चिंता अधिकच वाढली आहे.
Jun 22, 2021, 11:11 AM ISTCorona Update - कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख देण्यास असमर्थता, केंद्राने सांगितलं कारण
कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी
Jun 20, 2021, 04:32 PM ISTकोरोनामुळे शेखर सुमनने गमावली जवळची व्यक्ती
कोरोनामुळे शेखरवर दुःखाचं डोंगर
Jun 19, 2021, 08:10 AM ISTधक्कादायक : या बागेत नव्या व्हेरिएन्टची एन्ट्री; 4 सिंह डेल्टा संक्रमित तर एकाचा मृत्यू
आता प्राण्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे.
Jun 19, 2021, 07:30 AM ISTCOWIN Appवर ओटीपी टाकला आणि माजी लष्करी अधिकाऱ्याला बसला धक्का
लसीकरणासंदर्भात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
Jun 17, 2021, 01:12 PM ISTकोरोना वाढीचा रेट जास्त, राज्यातील या दोन जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कायम
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध ( fourth level restrictions) कायम लागू आहेत. (
Jun 16, 2021, 10:10 PM ISTचिंताजनक! राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ..आतापर्यंत इतक्या रूग्णांचा मृत्यू
म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे.
Jun 16, 2021, 08:44 AM ISTसाहब 'वॅक्सीन' से नही 'सुई' से डर लगता है...असं का म्हणतायत या प्रगत देशाचे लोक
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
Jun 16, 2021, 07:31 AM ISTCorona: भारतात डेल्टाचं नवं धोकादायक रूप; एंटीबॉडी कॉकटेल औषधाचा प्रभाव कमी करणार
भारतात कोविड 19 च्या अधिक संसर्गजन्य वेरिएंट डेल्टाचं नवं रूप समोर आलं आहे.
Jun 15, 2021, 08:51 AM ISTVIDEO । कोरोनाबाबत दिलासा देणारी बातमी, रुग्ण संख्येत घट
corona update : 84,332 NEW CORONA PATIENTS
Jun 12, 2021, 02:55 PM ISTकोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट; पण मृत्यूचा आकडा चिंताजनक
भारतात आतापर्यंत 24,96,00,304 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
Jun 12, 2021, 10:09 AM ISTमुंबईत निर्बंध कायम तर राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त
लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता येत आहे. 'ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत.
Jun 12, 2021, 07:13 AM ISTकेंद्राला सवाल, औषधांचा महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा का नाही? - उच्च न्यायालय
कोरोना काळात काही औषधांचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र...
Jun 11, 2021, 11:35 AM ISTनखांवरील अशी खूण असू शकते कोरोनाचं लक्षण
एका नव्या संशोधनानुसार, कोविड रूग्णांच्या नखांवर एक निशाणी येऊ शकते.
Jun 9, 2021, 09:09 PM IST