मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा
कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत, ही अफवाच.
May 27, 2020, 07:35 AM ISTमुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
May 27, 2020, 07:04 AM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTराज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे
राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
May 27, 2020, 06:09 AM ISTअनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTधक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ
कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.
May 26, 2020, 09:01 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना
ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
May 26, 2020, 07:47 AM ISTजगभरात कोरोनाचा कहर, अमेरिकेत सर्वाधिक १७ लाखांपेक्षा जास्त रुग्ण
जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, मृतांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 26, 2020, 07:00 AM ISTबापरे ! गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ६९७७ रुग्ण वाढले; १५४ जणांचा मृत्यू
भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १,३८, ८४५ इतकी झाली आहे.
May 25, 2020, 09:35 AM ISTकोरोना संकटाबरोबर मुंबईत पावसाळ्याआधीच डेंग्यू, मलेरियाचा धोका
मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यात नवी भर पडली आहे ती म्हणजे डेंग्यु आणि मलेरियाची.
May 23, 2020, 03:47 PM IST
कोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM IST