covid19

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.  

Aug 6, 2020, 12:08 PM IST

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.  

Aug 6, 2020, 08:12 AM IST

'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'

 मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे.  

Aug 5, 2020, 07:09 AM IST

कोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा

राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.

Jul 31, 2020, 12:05 PM IST

मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 31, 2020, 07:27 AM IST
Pimpri Chinchvad 3142 New Active Corona Patient PT1M49S

कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी

कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वेगळीच समस्या निर्माण होताना दिसत आहे.  

Jul 30, 2020, 08:58 AM IST

कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या - मुख्यमंत्री

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या.  

Jul 30, 2020, 08:25 AM IST

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार ७ सप्टेंबरपासून बोलविण्यात आले आहे.

Jul 30, 2020, 08:01 AM IST

मिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन ३' नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे.  

Jul 30, 2020, 07:15 AM IST

कोरोनाचे संकट । जगात कोण करत आहे औषधाची चाचणी, कोण आहे आघाडीवर?

जगात कोरोनाव्हायरस इन्फेक्शन  (Coronavirus Infection) आणि मृत्यूची आकडेवारी दररोज एक नवीन विक्रम निर्माण करीत आहे. 

Jul 29, 2020, 10:57 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, कोरोना परिस्थितीचा घेणारआढावा

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. 

Jul 29, 2020, 10:08 AM IST

कोरोना । माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना ५० लाखांचे विमा संरक्षण

 सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला.  

Jul 29, 2020, 09:01 AM IST