Covovax booster | कोवोव्हॅक्स लसीला मिळणार बूस्टर डोस म्हणून परवानगी?
Covovax vaccine be approved as a booster dose?
Jan 9, 2023, 11:25 AM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM ISTOmicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे
Dec 28, 2021, 03:31 PM ISTCorona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता
खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता
Dec 28, 2021, 02:45 PM IST
Video | सीरमच्या 'कोवोवॅक्स' लसीला WHOची मान्यता
Serum Institute Covovax Gets WHO Approval
Dec 18, 2021, 09:05 AM ISTAdar Poonawalla यांची मोठी घोषणा, सप्टेंबरमध्ये येणार दुसरी Corona vaccine
कोविशिल्डनंतर (Covisheild) सीरम इन्स्टिट्यूट ( Serum Institute of India ) भारतीयांना आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला ( Adar Poonawalla ) यांनी ट्विटरवरून याबाबत घोषणा केली आहे. या लसीची ट्रायल भारतात सुरू झाली असून सप्टेंबरपर्यंत ही लस भारतात येईल, असा दावाही पुनावाला यांनी केला आहे.
Mar 27, 2021, 03:28 PM IST