credit card details

क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

Credit Card Apply: क्रेडिट कार्ड घेत असाल तर सावधान कारण तुमच्याकडे एकापेक्षा जास्क क्रेडिट कार्ड असेल तर तुमचे नुकसान होऊ शकते. 

Nov 1, 2023, 05:54 PM IST

Credit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड

Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.

Feb 6, 2023, 05:36 PM IST

Credit Card वर 'या' 5 गोष्टींसाठी भरावे लागतात पैसे, बँक एजंटही तुमच्यापासून लपवतात 'ही' माहिती

क्रेडिट कार्ड (Credit Card) आता सहज कुणालाही उपलब्ध होतं. मात्र क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असणे देखील तितकेच महत्वाचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा एजंट तुम्हाला सविस्तर माहिती देत नाही. क्रेडिट कार्ड्वर सूट आणि रिवॉर्ड पॉइंट्सबद्दल (credit card discounts and reward points) सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतात. मात्र यावर सर्व सवलतीच्या क्रेडिट कार्डांवर काही शुल्क देखील भरावे लागतात.  त्यामुळे क्रेडिट कार्डवरील शुल्कांबद्दल (credit card charges) जाणून घेणे आवश्यक आहे. 

Jan 16, 2023, 01:06 PM IST