'क्रेडिट स्कोर' ठरवणार मुलांचं भविष्य? वर्गात बसण्याच्या पद्धतीतही होणार बदल?
शाळांमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच मोठा बदल होणाराय... यापुढं वार्षिक परीक्षेतील गुण पाहून नाही, तर मुलांचा क्रेडिट स्कोअर पाहून त्यांचं मूल्यमापन केलं जाणाराय..
Apr 12, 2023, 08:34 PM ISTCredit Card वापरताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल भुर्दंड
Credit card Use : सध्या बहुतेक लोकांकडे क्रेडिट कार्ड (credit card) उपलब्ध आहे. मात्र, क्रेडिट कार्ड वापरताना काही काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भुर्दंड पडू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 05:36 PM ISTCredit Card चा वापर जास्त होतोय! बंद करण्याची इच्छा आहे का? तर या स्टेप्स फॉलो करा
Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTतुम्ही एकापेक्षा जास्त Credit Card वापरता! याबाबत जाणून घ्या अन्यथा नुकसान झालंच समजा
Credit Car Use: गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड वापरण्याचा प्रमाण वाढलं आहे. लोकं एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. पण क्रेडीट कार्ड वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे.
Nov 22, 2022, 06:05 PM ISTCredit Score, CIBIL Score आणि CIBIL Report मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्याबाबत छोट्यातली छोटी बाब माहिती असणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड वापरण्याऱ्यांचा क्रेडिट रिपोर्ट तयार होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांना टर्म्स अँड कंडिशन माहिती असणं आवश्यक आहे.
Nov 4, 2022, 09:02 PM ISTCredit Card खरंच फ्री असतं का? घेतलं तर काय नुकसान होतं? जाणून घ्या यामागचं वास्तव
तुम्हाला अनेक बँका आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून कॉल करतात. क्रेडिट कार्ड (Credit Card) घेण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. अनेक बँका क्रेडिट कार्ड फ्री असल्याचं सांगतात, त्यामुळे आपला संभ्रम वाढतो. खरंच क्रेडिट कार्ड फ्री असतं का? की छुपे शुल्क किंवा "टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड" असतात? आजीवन मोफत क्रेडिट कार्डचा अर्थ काय?
Oct 18, 2022, 08:04 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTHome Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....
Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.
Sep 23, 2022, 02:54 PM ISTCredit Score: 4 गोष्टींमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरला बसतो फटका, ही चूक करु नका
क्रेडिट स्कोरवर तुम्हाला कर्ज मिळणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे CIBIL स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत.
Sep 13, 2022, 07:45 PM ISTCredit Score: क्रेडिट स्कोअर का असतो महत्त्वाचा? कर्ज घेण्यापूर्वी याबाबत जाणून घ्या
घर, गाडी, एज्युकेशन, मेडिकल इमरजेंसी या सारख्या गरजा भागवण्यासाठी तर कर्ज घेण्याची गरज भासते. या सर्व स्थितीत तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकता भासली, तर क्रेडीट स्कोअर चांगला असणं महत्त्वाचं आहे.
Aug 29, 2022, 02:40 PM ISTक्रेडिट कार्ड यूजर्संना मिळणारे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या
ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना कायमच क्रेडीट कार्डचं आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे क्रेडीट जवळ असायला हवं असं काही जणांना वाटतं.
Jun 12, 2022, 04:35 PM IST