cricket latest news

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने केली घोडचूक, मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनने मोडला बीसीसीआयचा 'हा' नियम

Hardik Pandya helmet with BCCI logo : मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्याने याने आयपीएलच्या तोंडावर मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय हार्दिकवर कारवाई करणार का? असा सवाल विचारला जातोय.

Feb 28, 2024, 04:43 PM IST

Rishabh Pant : 'आयुष्यात पहिल्यांदा मला...', कार अपघातावर ऋषभ मनमोकळा बोलला, म्हणतो 'डॉक्टरांना जेव्हा विचारलं...'

Rishabh Pant News : अपघातात पंतच्या उजव्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला होता. त्याचबरोबर उजव्या मनगटाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अशातच ऋषभने बोलताना अपघाताबद्दल भाष्य केलं आहे.

Jan 30, 2024, 03:49 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांचा तडकाफडकी राजीनामा

PCB Chairman Zaka Ashraf Resignation: दोन दिवसांपूर्वी मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. अशातच झका अश्रफ यांनी अवघ्या 6 महिन्यांत अध्यक्षपदाला रामराम ठोकलाय. 

Jan 20, 2024, 04:22 PM IST

'सकाळी 7 वाजता फोनची रिंग वाजली अन्...', अक्षर पटेलने सांगितला ऋषभ पंतच्या अपघाताचा थरारक किस्सा!

Delhi Capitals emotional video : आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय. एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी ऋषभचा (Rishabh Pant Accident) अपघात झाला होता. अशातच दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षर पटेल याने नेमकं काय झालं होतं? यावर भाष्य केलंय.

Dec 30, 2023, 06:33 PM IST

Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video

Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.

Oct 26, 2023, 03:53 PM IST

World Cup साठी ऋषभ पंत सज्ज; Video शेअर करत दिले 'हे' संकेत

Rishabh Pant NCA Video : ऋषभ पंतने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट दिले आहे.  बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेला पंत चांगल्या गतीने सराव करताना दिसला.

Sep 4, 2023, 04:34 PM IST

IND vs WI :राष्ट्रगीतावेळी हार्दिक पांड्या रडतानाचा फोटो व्हायरल..

राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झाला हार्दिक पंड्या; पाणावलेले डोळे पुसतानाचा फोटो व्हायरल

Aug 4, 2023, 01:38 PM IST

Jasprit Bumrah: ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आला... Video शेअर करत बुमराहने दिली गुड न्यूज!

Jasprit Bumrah Viral Video: बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. सततच्या दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, त्यानंतर त्याला सर्जरीला (Jasprit Bumrah Comeback) सामोरं जावं लागलं.

Jul 18, 2023, 02:50 PM IST

IND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral

Rohit Sharma Viral Video:  फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Feb 10, 2023, 02:57 PM IST

Year End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

Cricket News  : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत. 

Dec 27, 2022, 02:04 PM IST

Shoaib Malik: '...मी ते कधीच विसरू शकणार नाही', LIVE शोमध्ये शोएब मलिक ढसाढसा रडला!

Shoaib malik crying on live show : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब मलिक एका कार्यक्रमात उपस्थित होता. विषय होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final Eng vs Pak)

Nov 13, 2022, 06:18 PM IST

BCCI नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे हे 3 खेळाडू मालामाल; दरवर्षी मिळणार 7 कोटी

BCCIने या वर्षाची आपल्या क्रिकेटर्ससाठीची नवीन कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर केली आहे.

Mar 3, 2022, 08:21 AM IST