Asia Cup 2023: भारत पाकिस्तानचा वचपा काढणारच; 'या' दिवशी पुन्हा रंगणार हायव्होल्टेज सामना
Asia Cup 2023: एशिया कपच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाने सोमवारी आशिया कपमध्ये नेपाळचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
Sep 5, 2023, 06:51 AM IST'या' भारतीय क्रिकेटपटूंचं शिक्षण किती झालंय माहितीये का? आश्चर्यचकित व्हाल
भारतीय क्रिकेटर्स जगभरात प्रसिद्ध आहेत. चाहते, त्यांच्या आवडीच्या क्रिकेटरबद्दल सर्व जाणून घेऊ इच्छितात. पण या क्रिकेटर्सचं शिक्षण किती झालं आहे माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया हे भारतीय क्रिकेटर्स कितविपर्यंत शिकले आहेत.
Aug 31, 2023, 05:55 PM IST'उद्या विराटसोबत असं घडलं तर...', टीममधून बाहेर असलेल्या R Ashwin ला संताप अनावर!
Ashwin shares views on Mankading controversy : नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afg vs Pak) मॅचमध्ये देखील हाच विषय पुन्हा उपस्थित झाल्याचं पहायला मिळाला. त्यावर आता आश्विनने भलीमोठी पोस्ट लिहिल आपलं मत मांडलं आहे.
Aug 27, 2023, 08:49 PM ISTHardik Pandya : टीमकडून चुका या होणार...; हार्दिक पंड्याने टाळली पराभवाची जबाबदारी?
Hardik Pandya : 5 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Aug 4, 2023, 09:16 AM ISTRishabh Pant: हातात काठी चेहऱ्यावर वेदना, तरीही झुंजतोय ऋषभ पंत; नवा Video पाहिलात का?
Rishabh Pant Recovery Video: काही आठवड्यापूर्वीच ऋषभने स्वत:चा कुबड्या घेऊन चालतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला होता. अशातच आता ऋषभ पंतचा नवा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.
Jun 30, 2023, 04:04 PM ISTICC World Cup 2023: आता वर्ल्ड कप विसरा! 'या' देशाला मिळाला युवराजसारखा घातक ऑलराऊंडर
Sikandar Raza, Zimbabwe: विश्वचषक पात्रता फेरीत झिम्बाब्वेने आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत. जिथे संघ एकही सामना हरला नाही.
Jun 26, 2023, 11:55 PM ISTIPL 2023: एमएम धोनीचा परिसस्पर्श, 20 वर्षाच्या खेळाडूची थेट राष्ट्रीय संघात निवड
PL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर CSK संघात खेळणाऱ्या एका खेळाडूचं नशीह चांगलंच चमकलं आहे.
May 31, 2023, 03:35 PM ISTVinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने पत्नीला फेकून मारला तवा अन्...
Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पुन्हा तो एकदा वादात सापडला आहे.
Feb 5, 2023, 11:24 AM ISTSachin Tendulkar vs Virat Kohli: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
Sachin Tendulkar vs Virat Kohli: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे आहेत. या दोघांची नेहमी तुलना केली जाते. यावर पाहा ऑस्ट्रेलिया टेस्ट संघाच्या कर्णधाराने काय उत्तर दिले...
Jan 23, 2023, 09:47 AM ISTRanji Trophy 2023 : Prithvi Shaw नव्हे, तर 'या' खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम, जाणून घ्या
Who is BB Nimbalkar : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासात सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम महाराष्ट्र संघाचे माजी फलंदाज बीबी निंबाळकर (BB Nimbalkar) यांच्या नावावर नोंदवला गेला. निंबाळकर यांनी 1948-49 मध्ये महाराष्ट्रासाठी काठियावाडविरुद्ध नाबाद 443* धावा ठोकल्या होत्या.
Jan 11, 2023, 02:43 PM ISTPrithvi Shaw Triple Century : गेल्या 6 वर्षांत रणजी त जे झालं नाही, ते 'या' पठ्ठ्याने करून दाखवलं
Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.
Jan 11, 2023, 12:59 PM ISTजयदेवचा नाद खुळा! पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रीक मारत घेतल्या आणखी विकेट्स
टीम इंडियाच्या बॉलरचा कारनामा, डायरेक्ट Hat Trickच घेतली
Jan 3, 2023, 05:28 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTYear End 2022 : रोहित, विराट पडले मागे; 2022 मध्ये 'या' भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा
Cricket News : 2022 हे वर्ष कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सर्वात संस्मरणीय ठरल असेल तरी, भारतातील हा खेळाडू ज्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यांना मागे टाकत सार्वाधिक धावा केल्या आहेत.
Dec 27, 2022, 02:04 PM ISTभारताचा आधारस्तंभ पुजारा 18 धावा करताच दिग्गजांच्या क्लबमध्ये मारणार एन्ट्री
सचिन, गावस्कर आणि विराट... फक्त 18 धावा करून पुजारा कसा करणार दिग्गजांच्या यादीत मिळवणार स्थान!
Dec 21, 2022, 06:42 PM IST