crime news in marathi

किटकनाशके पिऊन बायकोने स्वतःला संपवले, घाबरलेल्या पतीने उचललं भयंकर पाऊल

Husband And Wife Suicide: एका क्षुल्लक वादातून पत्नीने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही धक्कादायक पाऊल उचललं आहे. 

Aug 14, 2023, 01:04 PM IST

घरच्या लाईट मीटरमध्ये सापडला 15 कोटींचा हिरा, 21 वर्षांनी 'असा' लागला चोरीच्या घटनेचा छडा

Kolkata Crime: एखाद्या चोरीच्या घटनेत पुन्हा ती वस्तू मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. चोर सापडतात, त्यांच्यावर खटला चालतो पण त्या वस्तूची त्यांनी मोडतोड केलली असते. अशा अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण 21 वर्षांपुर्वी झालेल्या चोरीच्या घटनेचा आता निकाल आला आहे.

Aug 14, 2023, 09:31 AM IST

अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण, अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप

Buldhana News: अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण करण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा गावात मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

Aug 11, 2023, 05:53 PM IST

किती वाईट! तीन मुलं असूनही 80 वर्षांची माऊली भरपावसात शोधत होती आसरा; मन सुन्न करणारी घटना

Children Left Elderly Mother: दोन मुलं आणि एक मुलगी तरीही माऊलीवर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. मात्र, वृद्ध माऊलीसाठी खाकी वर्दीतील देवमाणसं धावून आले आहेत.

Aug 11, 2023, 12:24 PM IST

पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागायला गेली, महिलेवर ओढावला भयंकर प्रसंग; सावकारानेच...

Crime News In Marathi: पतीच्या उपचारांसाठी व्याजी पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Aug 10, 2023, 04:30 PM IST

पत्नीला 70 हजारात खरेदी करत नंतर क्षुल्लक कारणावरुन हत्या, पण एका चुकीमुळं अडकला सौदागर

Crime News: दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने 70 हजारांमध्ये बायकोला खरेदी करत नंतर तिचीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 10, 2023, 11:48 AM IST

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Aug 5, 2023, 10:22 PM IST

'जोकर'च्या वेषात केलं भयंकर कृत्य; आता स्वतःच मागतोय मृत्यूदंडाची शिक्षा, काय घडलं नेमकं?

Crime News Today: जोकरच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव त्याच्यावर इतका होता की त्याने जोकरचा वेष परिधान करुन अनेकांचा जीव धोक्यात टाकला. 

Aug 3, 2023, 04:03 PM IST

GFचे नाव 'लडाकू विमान', 30 मिस कॉल, प्रसिद्ध कॉरिओग्राफरने उचलले टोकाचे पाऊल, गूढ वाढले

Crime News Today: लोकप्रिय कॉरिओग्राफरने टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र, आत्महत्येआधी त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीमुळं हत्येचे गूढ वाढले आहे. 

Aug 2, 2023, 12:34 PM IST

4 आठवडे YouTube वरुन ट्रेनिंग घेतले, नंतर आपल्याच वर्गमित्राला संपवले, कारण ऐकून पोलिसही सुन्न

Crime News In Marathi: एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील एका मुलाचा जीव घेतला आहे. इतकंच नव्हे तर जीव घेण्यासाठी त्यांने युट्यूबचा आधार घेतला होता. 

Aug 2, 2023, 11:30 AM IST

विवाहित महिलेने प्रियकराला फोटो व्हॉट्सअॅप केला, त्याचा रिप्लाय वाचून तिने स्वतःला संपवले

Married Women Suicide: एका विवाहित महिलेने प्रियकराला व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवला. त्याचा रिप्लाय वाचून तिने घेतला टोकाचा निर्णय 

 

Aug 1, 2023, 05:28 PM IST

दोन मुलांच्या आईचे मित्रावर प्रेम जडले, प्रियकर भेटायला आला अन् तितक्यात...

Viral News: एका महिलेचे तिच्याच मित्रावर प्रेम जडले. दोघे लपत -छपत भेटत होते. त्याचवेळी गावकऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडले अन्... 

Aug 1, 2023, 04:00 PM IST

'दृश्यम' स्टाईल थरार; पोलिसांना फोन करुन जेलबाहेर बोलवले, झाडाखाली खोदकाम करताच समोर आले भयंकर दृश्य

Jabalpur Murder News: दृश्यम चित्रपटाप्रमाणेच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेत असतानाच एक फोन आला आणि... 

Jul 27, 2023, 11:59 AM IST

मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...

Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...

Jul 26, 2023, 11:08 PM IST

19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!

Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...

Jul 26, 2023, 08:33 PM IST