crime news

बर्थडे पार्टीआधी तुफान राडा! स्थानिकांच्या मारहाणीत फार्म हाऊस मालक, विद्यार्थ्याचा मृत्यू

Farmhouse Owner Delhi Student Killed In Fight: वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त काही तरुण फार्म हाऊसवर गेले होते. त्याचवेळी त्यांचा स्थानिकांशी वाद झाला. या वादातून सुरु झालेल्या हाणामारीमध्ये 8 जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.

Feb 28, 2024, 01:19 PM IST

खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...

Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Feb 28, 2024, 11:17 AM IST

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.

Feb 26, 2024, 03:37 PM IST

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांयी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.  

Feb 26, 2024, 02:39 PM IST

पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने...

Pune Crime News : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना दोघांचेही मृतदेह जंगलाच्या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Feb 26, 2024, 12:29 PM IST

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या

Nafe Singh Rathee : हरियाणामध्ये रविवारी आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगडमध्ये काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राठी यांच्यासह सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

Feb 26, 2024, 10:07 AM IST

बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक

Nagpur Crime News : नागपूर विमानतळावर शारजाहून आलेल्या एका व्यक्तीकडून तब्बल 50 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने बनियान आणि पॅन्टमध्ये हे सोने लपवून आणलं होतं.

Feb 24, 2024, 03:02 PM IST

रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु

Dombivli News : डोबिवलीत इन्स्टा रील शूट करुन एका तरुणाने थेट खाडीत उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर हा सगळा प्रकार घडला. बचाव पथकाकडून तरुणाचा शोध सुरु आहे. 

Feb 24, 2024, 12:28 PM IST

ICU मध्येच डॉक्टरवर 16 वार; नाशिकमध्ये आज सर्व हॉस्पिटल बंद

Nashik Doctor Attack : नाशिकमध्ये एका खासगी रुग्णालयात डॉक्टरवर जीवघेणा हल्ल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Feb 24, 2024, 08:40 AM IST

आधी स्टेरॉइड देऊन सवय लावायची अन् नंतर... कोल्हापुरात जिममध्ये सुरु होता धक्कादायक प्रकार

Kolhapur Crime News : कोल्हापुरमध्ये जिम चालणारा तरुणाईच्या आरोग्यासोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीममध्ये धोकादायक औषधे देणाऱ्या दोघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.

Feb 23, 2024, 05:07 PM IST

इक्बाल कासकरच्या भावजीचा उत्तर प्रदेशात खून, दुसऱ्या पत्नीमुळे गेला जीव

उत्तर प्रदेशात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मेहुण्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका लग्न समारंभासाठी तो मुंबईहून उत्तर प्रदेशला आला होता.

Feb 23, 2024, 01:02 PM IST

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

Jalgaon Crime News : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भुसावळ येऊन 23 वर्षांपूर्वी फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार होता. अखेर गुरुवारी आरोपीला अटक करण्यात आली.

Feb 23, 2024, 11:22 AM IST

भाईंदरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; महिला पोलिसाचे केस ओढून बाबूंने मारहाण

Mira Bhayander : मिरा भाईंदरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज विक्रेत्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे.

Feb 23, 2024, 09:53 AM IST

'...तर मी मुलांना मारायला सुरुवात करणार'; धारावीतल्या वादावरुन नितेश राणेंचा पोलिसांना इशारा

BJP MLA Nitesh Rane : धारावीत दोन गटात झालेल्या वादानंतर नितेश राणे यांनी तिथे भेट देऊन पोलिसांना दम भरला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी उगाच हिंदूंना मुंबईमध्ये ताकद दाखवायला लावू नका, असा इशाराही दिला.

Feb 23, 2024, 08:57 AM IST

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

Akola Crime News : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा केंद्रावरुन या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Feb 22, 2024, 02:36 PM IST