पुणे : शाळकरी मुलांमध्ये गॅंगवॉर; दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार
Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलांवर अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अल्पवयीन मुलावर ससून रुग्णालयात उपाचर सुरु आहेत
Feb 1, 2024, 09:51 AM ISTमहिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक
Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 31, 2024, 07:34 AM ISTभयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच...
Crime News Today: 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे वय अवघे 15 वर्षे आहे.
Jan 29, 2024, 04:59 PM ISTदर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...
Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस
Jan 29, 2024, 11:12 AM IST
पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण
MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे.
Jan 28, 2024, 03:44 PM ISTपुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप
Pune Crime News : पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.
Jan 28, 2024, 09:01 AM ISTबड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच...
Delhi Crime : दिल्लीतल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणामध्ये हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या मुलाचा मृतदेह शोधत आहेत.
Jan 27, 2024, 11:59 AM ISTपुणे: पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीचा बनाव; सत्य समोर आल्यावर सर्वांनाच बसला धक्का
Pune Crime News: या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली असून त्यांना एक 11 वर्षांचा मुलगा देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही काळापासून अनेकदा भांडणं व्हायची. महिलेचे वडील एकदा घरी गेले असता ती बेशुद्धावस्थेत आढळून आली.
Jan 27, 2024, 09:51 AM ISTविरारमध्ये राहायला आलेल्या प्राध्यापकाने तरुणासोबत केली मैत्री, सेक्स करण्याच्या नादात गेला जीव!
विरारमध्ये एका शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेलं हे प्रकरण हत्येचे असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
Jan 26, 2024, 04:49 PM ISTशिवा वझरकरच्या हत्येत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा हात; पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती
Chandrapur Crime : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी आता पोलिसांनी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर रात्रीच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
Jan 26, 2024, 12:38 PM ISTलज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्...
Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी गावातील एका कार्यक्रामध्ये भोजनासाठी गेली होती. घरी येताना तिला वाटेत तिची मामी भेटली.
Jan 26, 2024, 11:36 AM ISTमीरा रोडमध्ये पोलिसांची घरात घुसून कारवाई? 'तो' Video खरा की खोटा? समोर आलं सत्य
Mira Road Viral Video : मीरा रोडमध्ये घडलेल्या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. अशातच पोलिसांच्या कारवाईचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Jan 26, 2024, 10:57 AM ISTमित्रांचा वाद हत्येनं थांबला; चंद्रपुरात युवा सेना शहप्रमुखाची धारदार शस्त्राने हत्या
Chandrapur Crime News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या शहरप्रमुखाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात धारदार शस्त्राने वार करत शहरप्रमुखाची हत्या करण्यात आली आहे.
Jan 26, 2024, 09:36 AM ISTअंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर...
Haridwar Ganga River : हरिद्वारमध्ये एका महिलेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवून मारलं आहे. चमत्काराच्या आशेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Jan 25, 2024, 10:46 AM ISTपुणे हादरलं! ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवलं; समोर आलं खरं कारण
Pune Man Killed Girlfriend Mother: या तरुणीच्या वडिलांचं जानेवारीच्या पहिल्या तारखेला निधन झालं. यानंतर तिने नोकरी सोडली होती. सध्या घरी ही तरुणी आणि तिची आई अशा दोघीच राहत होत्या अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Jan 24, 2024, 08:22 AM IST