गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो
CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये ते एका गुंडांला पक्षात प्रवेश देत असल्याचा दावा केला आहे. याआधी संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचादेखील एक फोटो शेअर केला होता.
Feb 8, 2024, 09:40 AM ISTJalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण
Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2024, 09:22 AM ISTराज्यात चाललंय तरी काय? छ. संभाजीनगरमध्ये घरात घुसून तरुणीचा विनयभंग; घटना कॅमेरात कैद
Sambhaji Nagar Crime News: मागील 5 दिवसांमध्ये चौथ्यांदा असा प्रकार घडला आहे की येथील स्थानिक गुंडांनी महिलांवर या ना त्या कारणाने हात टाकला आहे. या ठिकाणी महिला दहशतीमध्ये जगत असल्याचं स्थानिक सांगतात.
Feb 6, 2024, 01:06 PM ISTVideo | छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, घरात घुसुन गुंडांच्या टोळीकडून तरुणीचा विनयभंग
Chhatrapati Sambhajinagar Kolhapur Women unsafe girl molested by a gang of goons entering the house
Feb 6, 2024, 12:30 PM ISTमुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Feb 6, 2024, 11:56 AM ISTकोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप
Jharkhand Police : झारखंड पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींनी वाचण्यासाठी टाकलेले पैसे उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 5, 2024, 04:40 PM ISTधाराशिवमध्ये हवालदाराचे हादरवणारं कृत्य; एसटीची वाट पाहणाऱ्या ऊसतोड महिलेवर केला अत्याचार
Dharashiv Crime : ऊसतोड मजूर महिलेवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह एका जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 5, 2024, 10:43 AM ISTधक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोल्यात अटक
Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण लॉरेन्सच्या संपर्कात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 4, 2024, 04:04 PM ISTशिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश
Mumbai Crime News : शिवडीत 12 दिवसांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण देखील समोर आलं आहे.
Feb 4, 2024, 11:44 AM IST'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार
Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Feb 4, 2024, 10:36 AM ISTशाळेची बॅग फाटल्यावरून वाद, विद्यार्थ्यांने मित्राला चाकूने भोसकले
Pimpri School Crime:
Feb 3, 2024, 07:03 PM ISTपोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?
उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Feb 3, 2024, 03:12 PM ISTभाच्याच्या मोबाईलवर प्रियकराचा फोन आला अन्... नगरमध्ये पत्नीने काढला पतीचा काटा
Ahmednagar Crime : अहमदनगरमधल्या कोथुळ खून प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी घरात घुसून पतीची हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती.
Feb 3, 2024, 12:45 PM ISTदुहेरी हत्याकांडाने नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत; नागपुरात पैशाच्या वादातून दोघांची हत्या
Nagpur Crime : नागपुरात शुक्रवारी रात्री दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.
Feb 3, 2024, 11:39 AM ISTPune News : हृदयद्रावक! अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई अभ्यास कर म्हणून ओरडली या कारणाने एका 13 वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केलंय.
Feb 3, 2024, 07:48 AM IST