crime

महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये

मेहुण्याला व्हिडिओ कॉल करुन त्याने पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले

Apr 11, 2022, 11:40 AM IST

जुगाराचा नाद कुटुंबाचा घात, पोलिसाचा पत्नीसह सासू-सासऱ्यावर हल्ला

पोलिस कर्मचाऱ्याच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि सासू रुग्णालयात 

Apr 11, 2022, 10:52 AM IST

Sanjay Biyani firing | दिवसाढवळ्या बिल्डरची हत्या, गोळीबाराच्या घटनेचं CCTV समोर

बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येने शहरात तणावाचं वातावरण आहे.

Apr 5, 2022, 09:40 PM IST

अचानक न्यूड व्हिडीओ कॉल येण्याचं प्रमाण वाढलं; सेक्सटॉर्शन अन् बदनामीच्या भीतीने तरुणांच्या आत्महत्या...

देशातील हे शहर सेक्सटॉर्शनचे मोठे केंद्र बनत चालले आहे. बदनामीच्या भीतीने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. 

Apr 3, 2022, 12:03 PM IST

बीएसएफ जवानाचं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत घाणेरडं काम, नाश्ता देण्यासाठी घरी गेला अन्..

बीएसएफमध्ये कार्यरत असिस्टंट कमांडंटच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेने आरोपी बीएसएफ जवानाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Mar 30, 2022, 10:47 AM IST

हत्या करुन महिलेचा मृतदेह पत्र्याच्या डब्यात कोंबला; थरकाप उडवणाऱ्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

कोल्हापूरात धक्कादायक घटना समोर आली आहे.  मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. 

Mar 21, 2022, 11:52 AM IST

पुणे हादरलं! नातलगांकडून 'इतक्या' वर्षांपासून अकरा वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण

राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच आहेत. अत्याचाराच्या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.

Mar 19, 2022, 11:19 AM IST

धक्कादायक! नागपूरमध्ये कचऱ्यात सापडले पाच ते सहा भ्रूण

दाट वस्ती असलेल्या भागात भ्रूण सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

 

Mar 9, 2022, 06:22 PM IST

बड्या सेलिब्रिटीच्या मुलाला नराधमपणा नडला; अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवला आणि....

मी आणि माझं कुटुंब सध्या अतिशय आव्हानात्मक प्रसंगातून जात आहोत

Mar 5, 2022, 11:25 AM IST

एकतर्फी प्रेम.. अनेक दिवस मॉडेलच्या घरी लपून राहीला एक व्यक्ती, बनवायचा खासगी व्हिडीओ

त्या व्यक्तीचं एकतर्फी प्रेम मॉडेलला पडलं भारी... त्यानंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही... 

 

Mar 4, 2022, 02:58 PM IST

भूमाफियांचा चक्क देवालाच गंडा, 25 एकर जमीन हडपली

माणूस माणसाला गंडा घालतो. पण या भूमाफियांनी चक्क देवालाच गंडा घातलाय. झी २४ तासनं (Zee 24 Taas) देवस्थान जमीन घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सहा गुन्हे दाखल करण्यात आले.

Feb 22, 2022, 11:08 PM IST

स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.

Feb 22, 2022, 10:50 PM IST

'स्पायडर मॅन'सारखे भिंतीवर चढून चोरी करायचे, पण २१ तोळे सोनं या कारणाने गटारीत फेकून आले..

या चोरट्याने घरातून 21 तोळं सोनं चोरी करुन ते नाल्यात का टाकलं. जाणून घ्या हे सर्व प्रकरण काय आहे. 

 

Feb 20, 2022, 07:22 PM IST