crime

धक्कादायक! बंदुकीचा धाक दाखवत अभिनेत्रीकडून लाखोंची लूट

निकिता तिच्या मावशीसोबत दिल्लीमध्ये राहत होती

Sep 15, 2021, 07:04 AM IST

हलगर्जीपणाचा कळस! अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला दिलं चुकीचं रक्त

6 महिन्यांच्या मुलाला चुकीचं रक्त चढवल्याचा हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 11, 2021, 11:19 AM IST

कडक सॅल्युट | सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोधलं चोरीला गेलेलं बाळ

कोणाला संशय येऊ नये म्हणून ही महिला चक्क नर्सच्या वेशात आली होती. 

 

Sep 10, 2021, 10:41 PM IST

संतापजनक | दिल्लीतील निर्भया घटनेची मुंबईत पुनरावृत्ती, महिला अत्यवस्थ, एकाला अटक

मुंबईत दिल्लीतील निर्भया घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.  

Sep 10, 2021, 05:42 PM IST

सावधान...अखेर वडिलांवर आली अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ

एका बापावर मनावर दगड ठेवून पोटच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.

Sep 9, 2021, 09:15 PM IST

सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या दागिन्यांची चोरी; मेव्हण्याच्या पराक्रमामुळे नवरा बायकोमध्ये भांडण

बनावट किल्लीचा वापर करून भावानेच सख्ख्या बहिणीचे दागिने आणि रोकड असा एकूण 51 हजार 500 रुपयांचा ऐवज लांब दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे.

Sep 5, 2021, 12:17 PM IST

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं

एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Sep 4, 2021, 10:47 PM IST

33% भारतीय पुरुष पत्नीशी जबरदस्तीने ठेवतात शारीरिक संबंध, या देशांमध्ये ठरतो गुन्हा

अनेक देशांमध्ये पत्नीसोबत जबरदस्ती करणे गुन्हा मानला जातो. पण भारतासह काही देशांमध्ये लग्नानंतर हा गुन्हा ठरत नाही.

Sep 4, 2021, 08:37 PM IST

धक्कादायक! पोटच्या मुलीची तीनवेळा विक्री, निर्दयी बापाला पोलिसांनी घातल्या बेड्या

पैशाला सोकावलेल्या बापाने दलालांमार्फत मुलीची तीन वेळा विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

Sep 3, 2021, 08:26 PM IST

संतापजनक! प्रियकराला दगडाने मारहाण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत

Aug 25, 2021, 10:52 PM IST

नात्याला काळिमा! पैसे न दिल्याच्या रागातून मुलाकडून आईचा खून

मित्र नगर शेळगी येथील सुनील नगर मध्ये मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Aug 23, 2021, 01:02 PM IST

कायद्याचा धाक उरलाय का? गाडी थांबवली म्हणून ऑन ड्युटी वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला

मारहाणीत वाहतूक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

Aug 13, 2021, 08:09 PM IST

Nagpur | कोरोना हे कारण नसताना नागपुरातील वारांगणांच्या वस्तीत संचारबंदी...कारण धक्कादायक

नागपूर पोलीस आयुक्तांनी ( Nagpur Police Commissioner) बुधवारी रात्री गंगाजमुना हा भाग सील केला आहे.  

Aug 12, 2021, 06:58 PM IST