'फावल्या वेळात क्राईम पेट्रोल पाहत...'; उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
Abhishek Ghosalkar Firing Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Feb 11, 2024, 08:31 AM ISTघोसाळकरांवर गोळ्या कोणी चालवल्या? सुपारीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत उद्धव ठाकरेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली आहे.
Feb 10, 2024, 01:12 PM ISTहाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?
Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत.
Feb 9, 2024, 07:38 PM ISTमहाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Feb 9, 2024, 03:19 PM IST'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर
Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Feb 9, 2024, 02:58 PM ISTअभिषेक घोसाळकारांच्या मृत्यूने अवधूत गुप्ते भावूक; 'मोठा भाऊ' असा उल्लेख करत म्हणाला, 'माझ्या आईच्या...'
Abhishek Ghosalkar Firing Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. गुरुवारी त्यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर गीतकार अवधूत गुप्ते भावूक झाला आहे.
Feb 9, 2024, 01:15 PM IST'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा
Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या
Feb 9, 2024, 12:43 PM IST'कालचं गॅंगवॉर उबाठा गटाचे, मॉरिसला मोठं करण्याचं काम सामनातून'
Abhishek Ghosalkar Murdered: मला उबाठा मोठी करायची आहे, असे आरोपीचे बॅनर आहेत. कालच गॅंगवॉर उबाठा गटाचे आहे, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Feb 9, 2024, 11:36 AM IST'राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..'; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसनेही नंतर आत्महत्या केली, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Feb 9, 2024, 11:32 AM IST'तुम्ही अशा माणसाला...'; अभिषेक घोसाळकरांच्या हत्येपूर्वी 'ही' होती मॉरिसची शेवटची पोस्ट
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नरोन्हा याने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती.
Feb 9, 2024, 09:56 AM IST'घोसाळकरांवर हल्ला करणारा हाफ चड्डीवरच, घडलेली घटना..'; 'सरकारच्या बदनामी'चा उल्लेख करत अजित पवारांची प्रतिक्रिया
Abhishek Ghosalkar Firing Case : शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी फेसबुक लाइव्हदरम्यान हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरिस नोरोन्हा याने घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली.
Feb 9, 2024, 09:21 AM ISTVideo : 'शर्म आती है की नही...'; नजरेचा धाक अन् शब्दांचा मार देत नागपुरात पोलीस आयुक्तांकडून तडीपार गुन्हेगारांची शाळा
Nagpur News : मागील काही दिवसांपासून नागपुरात वाढलेली गुन्हेगारी पाहता आता या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
Feb 9, 2024, 08:58 AM IST
'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'
Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ
Feb 9, 2024, 08:37 AM ISTAbhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड
Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या.
Feb 9, 2024, 07:38 AM ISTनागपुरात चोराने 2 वर्षात चोरल्या 111 बाईक, मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही हादरले
A thief steals 111 bikes in 2 years in Nagpur
Feb 8, 2024, 07:35 PM IST