सोफ्यावर बापाचा मृतदेह, 8 वर्षाच्या मुलाला फ्रीजमध्ये लपवलं; अन् मुलीच्या मोबाईलवर आलेला 'तो' मेसेज
Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ माजली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून, घऱात फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. दुसरीकडे मुलगी बेपत्ता आहे.
Mar 16, 2024, 11:40 AM IST
आई-वडिलांकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार! लैंगिक शिक्षणाच्या नावाखाली तिच्या समोरच संबंध ठेवले अन्...
Parents Rape Daughter: पोलिसांनी या प्रकरणामध्ये दोन्ही पालकांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले असून संपूर्ण घटनाक्रम ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.
Mar 14, 2024, 12:27 PM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTतरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षणाचा फोटो केला शेअर; पुढच्या काही तासात लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या
कोलकात्यात 30 वर्षीय तरुणाची त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने पत्नी आणि मुलासह आनंदी क्षण घालवतानाचा फोटो शेअर केला होता.
Mar 4, 2024, 03:43 PM IST
"मला वाटलं आता आम्ही जगणार नाही," भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; शेअर केली पोस्ट, पण पोलिसांनी...
झारखंडमध्ये एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सात जणांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता.
Mar 3, 2024, 12:35 PM IST
नागपुरात भरदिवसा घरात घुसून गोळ्या घालून एकाची हत्या, परिसरात खळबळ
Ground Report on Nagpur Murder
Feb 24, 2024, 06:45 PM ISTजीममध्ये धोकादायक औषधांची विक्री, कोल्हापुरात मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दोघांना अटक
Dangerous Medicines Being Sold In Gym At Kolhapur
Feb 23, 2024, 07:35 PM ISTएक्स्पायरी डेट झालेले केक, पदार्थ विकल्याने पुण्यात बेकरीची तोडफोड
Bakery attacked over selling Expired Product Sale
Feb 23, 2024, 07:30 PM ISTबॉयफ्रेंडसाठी तरुणाने केलं सेक्स चेंज ऑपरेशन, पण घडलं भलतंच; अखेर गाठावं लागलं पोलीस स्टेशन
मी सर्जरीवर खूप पैसे खर्च केले होते. पण आता माझ्या वाट्याला फक्त दु:ख आहे. मी कठोर कारवाईची मागणी करत आहे असं पीडित तरुणाने म्हटलं आहे.
Feb 22, 2024, 02:02 PM IST
VIDEO | अल्पवयीन मुलांच्या पालकांना घालतायत गंडा, पालकांना सावध राहा
Nagpur Cyber Fraud Extortion on the name of rape
Feb 21, 2024, 09:20 PM ISTVIDEO | पुणे ड्रग्ज प्रकरणातील सांगली कनेक्शन समोर, तीन जण ताब्यात
Pune police seize MD drugs sangli three people investigation
Feb 21, 2024, 09:15 PM ISTसुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले
Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.
Feb 21, 2024, 02:35 PM ISTमोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा
Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.
Feb 21, 2024, 07:46 AM IST
मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात
Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे.
Feb 16, 2024, 02:20 PM ISTपुण्यात खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैद, सलग चौथ्या दिवशी हत्येची घटना
A woman murdered over doubt of mobile theft caught in CCTV
Feb 12, 2024, 07:04 PM IST