Pune Encroachment | पुण्यात 11 अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई, इमारतींमधील 500 सदनिका केल्या जमीनदोस्त
Pune Eleven Illegal Building Demolished After Two Years Of Notice
Dec 30, 2023, 11:20 AM IST'मला येथून पळावं लागेल...', पुण्यात दक्षिण कोरियन व्लॉगरला घेरुन गैरवर्तन, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
दक्षिण कोरियन व्लॉगर पुण्यात फिरत असताना आरोपीने तिच्या गळ्यात हात टाकत गैरवर्तन केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. यानंतर अखेर कारवाई करण्यात आली आहे.
Dec 20, 2023, 11:52 AM IST
60 वर्षांच्या घरमालकिणीचे तरुणासोबत अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयंकर
Delhi Woman Murder Case: दिल्लीतील 60 वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकलले आहे. भाडेकरुन अनैतिक संबंधातून हत्या केल्याचे उघड झाले आहे.
Dec 17, 2023, 12:15 PM ISTCrime | कोण आहे दाऊचा हस्त सलीम कुत्ता, मुंबई 1993 बॉम्बस्फोट कटात सहभागी
Crime News Who is Salim Kutta
Dec 15, 2023, 09:35 PM ISTखोपोलीत मोठी कारवाई! 325 कोटींचं ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
Drugs worth 325 Crore Seized in Khopoli
Dec 15, 2023, 07:55 PM ISTधक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले
Beed News: प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
Dec 14, 2023, 05:02 PM ISTपुणे: 'माझ्या गाडीला धक्का लागतोय', म्हणणाऱ्या तरुणाला टोळक्याने दगडाने ठेचून मारलं; भाच्यासमोर मामाची हत्या
पुण्यात कारचा धक्का लागल्याने क्षुल्लक वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 14, 2023, 12:00 PM IST
चुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ
सोलापुरात जमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापून गावभर फिरला.
Dec 13, 2023, 05:08 PM IST
डॉक्टरने आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं, नंतर एकामागोमाग एक...; सगळं शहर हादरलं
रेल्वेत वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डोळ्यांच्या तज्ज्ञाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अधिकारी नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Dec 6, 2023, 04:47 PM IST
शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार केला बलात्कार, नंतर गर्भवती केलं अन् अखेर...; नवी मुंबईतील घटना
नवी मुंबईत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची आणि नंतर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 3, 2023, 09:14 AM IST
न्यायाधीशही हादरल्या: दोन-दोन प्रियकरांना घरी बोलावून मुलीवरच घडवला बलात्कार, आईला 40 वर्षांची शिक्षा
आरोपी आईने आपल्या मुलीला वारंवार आरोपीच्या घरी नेलं. आरोपी तिच्या उपस्थितीच मुलीवर लैंगिक अत्याचार करायचा.
Nov 28, 2023, 12:24 PM IST
अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर...
नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच गोळीबार करत होणारी पत्नी, तिची आई, बहीण आणि एका पाहुण्याला ठार केलं.
Nov 27, 2023, 05:27 PM IST
नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थेत पाहिलं अन् मग...
नात्यांना लाजवेल असं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे. पती पत्नीच्या नात्याला तडा देत ती रोज रात्री पत्नी सासऱ्यांच्या रुममध्ये जायची...
Nov 26, 2023, 12:11 PM ISTफटाके फोडण्यावरुन वाद, तिघे थेट रुग्णालयात; बंदूक काढली अन्...
3 People Shoot: पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला. जखमींपैकी एकाच्या पायाला, दुसऱ्याच्या हाताला तर तिसऱ्याच्या छातीत गोळी लागली आहे.
Nov 20, 2023, 01:29 PM ISTऔषधात ब्लेडचे तुकडे टाकून पत्नीला पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना
पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी औषधात ब्लेडचे तुकडे मिसळून तिला पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
Nov 16, 2023, 04:46 PM IST