cristiano ronaldo

Viral Video: हसावं की रडावं! रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करायला गेला अन् थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला

Viral Video: फूटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याचे रेकॉर्ड, गोल्स, सेलिब्रेशन अशी प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. दरम्यान एका फूटबॉलपटूला रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. 

 

Mar 25, 2023, 06:21 PM IST

Cristiano Ronaldo Gets Angry: मेस्सीचं नाव ऐकताच रोनाल्डो संतापला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Cristiano Ronaldo Gets Angry: फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) चाहत्यावर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एका चाहत्याने मेस्सीचा उल्लेख केला असता रोनाल्डो संतापला आणि खडे बोल सुनावले. 

 

Mar 6, 2023, 03:45 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

Ronaldo Messi: रोनाल्डोसमोर सुरू झाले 'मेस्सी मेस्सी'चे नारे, त्यानंतर जे काही झालं...तुम्हीच Video पाहा!

Al nassr cristiano ronaldo: रोनाल्डो अल नासरने क्लबसाठी पदार्पण सामना (al nassr vs al ittihad) खेळला, त्यात त्याची खूप निराशाजनक कामगिरी राहिली होती. हा सामना अल-इतिहाद संघाविरुद्ध होता, ज्यात रोनाल्डोचा संघ 1-3 ने पराभूत झाला.

Jan 27, 2023, 09:52 PM IST

Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू

रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डो आगामी काळात त्याच्या नव्या क्लबसह भारताला भेट देऊ शकतो

Jan 8, 2023, 10:51 PM IST

Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?

Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.

Jan 7, 2023, 06:44 PM IST

Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Jan 5, 2023, 05:16 PM IST

Cristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो

Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही. 

 

Jan 4, 2023, 01:59 PM IST

Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.

Dec 31, 2022, 07:14 PM IST

Cristiano Ronaldo: गिफ्ट असावं तर असं...लाखात एक, ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डोला गर्लफ्रेंडकडून खास गिफ्ट!

Ronaldo Georgina, rolls royce : आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे.

Dec 27, 2022, 01:14 AM IST

'तु माझ्यासाठी सर्वात महान खेळाडू',Virat Kohli कडून स्टार खेळाडूचे कौतूक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेश विरूद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात शतक ठोकले होते. खुप वेळानंतर त्याच्या बॅटीतून वनडे फॉरमॅटमध्ये शतक आले होते, 

Dec 12, 2022, 05:25 PM IST

Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...

Yuvraj singh Tweet for Cristiano Ronaldo: युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 12, 2022, 12:43 AM IST

Portugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव

पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे. 

Dec 10, 2022, 10:38 PM IST

Fifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक

Fifa World Cup Quarter Finals Schedule : फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo)  पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

Dec 8, 2022, 10:17 PM IST

FIFA World Cup मध्ये आणखी एक उलटफेर, आता रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव

FIFA  World Cup 2022 मध्ये आता रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघालाही मोठा धक्का, (South Korea vs Portugal)

Dec 3, 2022, 12:06 AM IST