crocodiles

बैलाने पाण्यात उडी घेतली अन्... मगरींनी भरलेल्या कृष्णा नदीत सुरु होता जीवघेणा खेळ

Sangli News : सांगलीतल्या कृष्णा नदीत सुरु असलेल्या या पाठशिवणीच्या खेळामुळे अनेकांचा हृदयाचा ठोका नक्कीच चुकला असेल. गावतल्या तरुणांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर बैलाला नदीच्या पाण्याबाहेर आणलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला

Apr 14, 2023, 04:07 PM IST

धक्कादायक video : मगरीने खाल्ला साप..कोकणात महाकाय मगरीची दहशत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री  सर्वाना एक महाकाय मगर दिसून आली.  तेरेखोल नदीतील  ही मगर चक्क रस्त्यावर आली आणि..

Oct 19, 2022, 08:04 PM IST

Fight Video: मगरीच्या जबड्यातून प्राण वाचविण्यसाठी कासवाची धडपड, मात्र पुढे जे झालं...

Crocodile Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.  एक विशाल आणि भयानक मगरीने साधा, शांत अशा कासवावर हल्ला करतो. 

Oct 3, 2022, 03:31 PM IST

सावधान... मुंबईत याठिकाणी विसर्जनाला पाण्यात उतराल तर मगरिंचा धोका

मुंबईमध्ये गौरी-गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

Sep 14, 2021, 01:35 PM IST

चिपळुणात तब्बल ९ मगरींना पकडले

 घराच्या आवारात शिरलेल्या मगरीला पकडण्यात आले आहे. 

Aug 22, 2019, 06:37 PM IST

हिंसक जमावाच्या हल्ल्यात ३०० मगरींचा मृत्यू

मृत व्यक्ती आपल्या प्राण्यांसाठी चारा शोधण्यासाठी शेतात गेला होता...

Jul 17, 2018, 12:48 PM IST