नंदूरबारमध्ये पावसामुळे पिकाचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 10:36 AM ISTपावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:18 PM ISTपाहा नेमका कधी येणार पाऊस?
अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.
Jul 5, 2015, 06:58 PM ISTअवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!
राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.
Apr 12, 2015, 04:27 PM ISTपिंपरी-चिंचवड: १९७२नंतर असं कधी पाहिलं नव्हतं
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 09:43 PM ISTअवकाळी पावसामुळं कांदा, द्राक्षालाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 09:55 PM ISTविचित्र वातावरणाने पक्षी दगावले, पिकांचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 01:36 PM ISTजम्मू-काश्मीरच्या पुरात 122 मुंबईकर फसलेत
जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 124 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. त्यातले 122 जण मुंबईकर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्यांसंबंधी राज्य सरकार जम्मू काश्मीर सरकारच्या संपर्कात आहे. अडकलेल्यांमध्ये डोंबिवलीच्या शिंदे परिवाराचाही समावेश आहे.
Sep 10, 2014, 08:11 AM ISTआजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.
Dec 21, 2013, 07:30 PM ISTधुळ्यातील पीकपाणी
धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.
Aug 16, 2012, 08:30 AM ISTरायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.
Feb 29, 2012, 03:21 PM IST