csk vs gt

IPL 2023 Final : फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी 'या' खेळाडूच्या पत्नीने सोडली नोकरी, VIDEO VIRAL

IPL 2023 Final : आयपीएल 2023 चं जेतेपदसाठीचा थरार पाहण्यासाठी जेवढे चाहते उत्सुक आहे. तेवढेच खेळाडूंचे कुटुंबही आहे. फायनलमध्ये पतीला साथ देण्यासाठी एका खेळाडूच्या पत्नीने चक्क नोकरी सोडली आहे. 

May 29, 2023, 12:37 PM IST

IPL 2023 Final : आजही पावसानं धुमाकूळ घातला तर काय? पाहा कसा ठरणार विजेता, सर्व शक्यता एका क्लिकवर

IPL 2023 Final : तर्कवितर्क आणि अंदाज, पावसानं हजेरी लावलीच तर यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात बाजी मारणार की चेन्नई? पाहून घ्या. कारण, हे अंदाजही भन्नाट आहेत आणि निष्कर्षही.

 

May 29, 2023, 11:31 AM IST

IPL 2023 : अखेरच्या सामन्याआधी माहीच्या नशिबी हा कसला अजब योगायोग? पाहून तुम्हीही विचारात पडाल

IPL 2023 Final : देशात मान्सून आलाही नाही, पण मान्सूनपूर्व पावसानं बऱ्याच भागांमध्ये हजेरी लावल्यामुळं अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. अगदी आयपीएलसारखी स्पर्धाही या पावसाच्या तडाख्यातून सुटलेली नाही. त्यातच साधला गेला एक योगायोग... 

May 29, 2023, 09:14 AM IST

IPL 2023 Final: पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा; आता 'या' दिवशी रंगणार सामना!

CSK vs GT Update: आयपीएलचा फायनल सामना आता रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवशी (IPL 2023 Final On Reserve day) होणार आहे. उद्या 29 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून (BCCI) देण्यात आली आहे.

May 28, 2023, 11:38 PM IST

CSK vs GT: पाऊस थांबलाच नाही तर? 'रिझर्व डे' बाबत अधिकृत माहिती समोर!

Reserve day for IPL 2023 final : जर पावसामुळे आज सामना झाला नाही तर उद्याचा रिझर्व डे असणार आहे. याचाच अर्थ उद्या म्हणजेच 29 मे रोजी सामना खेळवला जाईल, अशी माहिती स्टार स्पोटर्सने दिली आहे.

May 28, 2023, 08:11 PM IST

CSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!

IPL 2023 GT vs CSK Final:  गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल. 

May 28, 2023, 05:01 PM IST

IPL 2023 Final: माय डियर थाला.. म्हणत CSK ने दिले MS Dhoni च्या निवृत्तीचे संकेत, ट्विट व्हायरल

CSK vs GT, IPL 2023 Final: आयपीएलचा हंगाम सुरू होण्याआधीपासूनच धोनीच्या निवृत्तीची (MS Dhoni Retirement) जोरदार चर्चा झाली. त्यावर धोनीने देखील स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं. मात्र आता चेन्नईने ट्विट करत धोनीच्या निवृत्तीचे (Mahendra Singh Dhoni) संकेत दिल्याचं बोललं जातंय.

May 28, 2023, 04:21 PM IST

IPL 2023 : फायनलसाठी उतरताच एमएस धोनीच्या नावावर होणार मोठा विक्रम, आसपासही कोणी नाही

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात ज्या दोन संघांदरम्यानच्या सामन्यापासून झाली होती. त्याच दोन संघांमध्ये आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सदरम्यान  (GT) ग्रँड फायनल (Final) रंगणार आहे. याबरोबरच धोनीच्या (MS Dhoni) एका विक्रमाकडे चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. 

May 27, 2023, 08:53 PM IST

IPL 2023 Final : गुजरात की चेन्नई, पाहा कोणाचं पारडं जड? रविवारी रंगणार फायनलचा थरार

CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे. 

May 27, 2023, 08:35 PM IST

MS Dhoni: ना रोहित ना संजू; टीम इंडियाला मिळाला धोनीसारखा स्मार्ट कॅप्टन, लिटिल मास्टर म्हणतात...

IPL 2023 Final: आगामी WTC Final पूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

May 27, 2023, 05:12 PM IST

IPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.

May 27, 2023, 04:17 PM IST

CSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..

CSK vs GT Highlights: सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सीएसकेने (CSK) शेअर केला आहे.

May 24, 2023, 06:24 PM IST

IPL 2023: धोनीने हार्दिक पांड्याचा अहंकार दुखावला अन् पुढच्याच क्षणी..., मैदानातील VIDEO व्हायरल

IPL 2023: प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने गुजरातचा अत्यंत सहजपणे पराभव करत पराभवांचा वचपा काढला. दरम्यान कर्णधार हार्दिकला पांड्याला (Hardik Pandya) बाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) चक्रव्यूह रचला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

 

May 24, 2023, 01:08 PM IST

Dhoni On Retirement Form IPL: CSK फायन्समध्ये! निवृत्तीबद्दल विचारलं असता धोनी म्हणाला, "आताच डोक्याला ताप.."

Dhoni On Retirement Form IPL: धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 10 व्यांदा इंडियन प्रमिअर लिगचा अंतिम सामना गाठण्याचा पराक्रम केल्यानंतर त्याला हर्षा भोगलेंनी निवृत्तीबद्दल विचारलं. या प्रश्नाला धोनीने अगदी सविस्तर उत्तर दिलं.

May 24, 2023, 10:39 AM IST

CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्जची फायनलमध्ये थाटात एन्ट्री; गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव!

CSK In IPL 2023 Final: पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा (GT vs CSK) पराभव करून थाटात फायनलमध्ये (IPL Final) एन्ट्री मारली आहे. 

May 23, 2023, 11:29 PM IST