csk vs gt

IPL 2023 : आयपीएलमध्ये डॉट बॉलऐवजी झाडाची इमोजी, कारण ऐकून बीसीसीआयला कराल सलाम

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC), गुजरात टायटन्स (GT) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) या संघांनी स्पर्धेत एका सामन्यासाठी वेगळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. यामाने सामाजिक कारण होतं. आता याच धर्तीवर बीसीसीआयनेही (BCCI) एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. 

May 23, 2023, 10:38 PM IST

GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!

IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 04:37 PM IST

CSK vs GT : पहिली क्वालिफायर पावसामुळे रद्द झाली तर...; कोणत्या फॉर्म्युलावर ठरणार निकाल?

CSK vs GT : आज चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात सामना रंगणार आहे. जर पहिल्या क्वालिफायर ( IPL 2023 Playoffs ) सामन्यात पावसाचा खेळ झाला तर कोणाला फायदा मिळणार आहे ते पाहुया.

May 23, 2023, 04:22 PM IST

IPL 2023 CSK vs GT : गुजरात टायटन्स की चेन्नई सुपर किंग्स? आयपीएलचा पहिला फायनलिस्ट आज ठरणार

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1: आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील प्ले ऑफचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोणी आमने सामने असणार आहेत. 

May 23, 2023, 02:06 PM IST

Shubman Gill on Qualifier 1: CSK बद्दल शुभमन गिलचं 'ते' विधान चर्चेत! चेन्नईच्या चाहत्यांकडून झाली तुफान ट्रोलिंग

IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 Shubman Gill Remark: क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याआधीच शुभमन गिलने केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून सीएसकेच्या चाहत्यांनी या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.

May 23, 2023, 11:33 AM IST

Jadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..."

IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: चेन्नईचा संघ आज क्वालिफायर-1 चा सामना खेळणार असून त्यांच्यासमोर गुजरात टायटन्ससारख्या दमदार संघाचं आव्हान असतानाच संघातील अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे.

May 23, 2023, 10:41 AM IST

CSK vs GT IPL Qualifier-1: आज चेन्नई-गुजरात Qualifier मध्ये भिडणार; टॉसच ठरणार निर्णयाक कारण...

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1: पॉइण्ट्स टेबलमध्ये 14 पैकी 10 सामने जिंकलेला गुजरातचा संघ पहिल्या स्थानी राहिला तर चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी असल्याने या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे.

May 23, 2023, 10:03 AM IST

आधी बॉलर्सला धुतलं आता पोरींना करतोय घायाळ; नाम तो सुना ही होगा!

IPL 2023 च्या यंदाच्या सिझनचे सर्व लीग सामने आता संपले आहेत. 23 मे रोजी प्लेऑफचा पहिला क्कालिफायर सामना गुजरात विरुद्ध चेन्नई असा रंगणार आहे. शुभमन गिलने शतक ठोकल्या नंतर एक फोटो शेयर, तो फोटो पाहून शुभमन चांगलाच ट्रेड होतोय.शुभमन गिलने शर्टलेस टॅावेलवरचा फोटो कॅप्चर केलाय, ज्यात तो 6 पैक एब्स दाखवतोय.

May 22, 2023, 11:35 PM IST

IPL 2023: लखनऊ विरुध्द चेन्नई च्या संघात कोणाला मिळणार संघात स्थान? जाणून घ्या Predicted Playing XI

IPL 2023 CSK vs LSG:  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 16 व्या हंगामातील सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे.

Apr 3, 2023, 10:31 AM IST

CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

CSK vs GT, IPL 2023: चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या (CSK) पराभवाला धोनीच (MS Dhoni) जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.

Apr 1, 2023, 03:47 PM IST

Dhoni Six Video: धोनीनं गुजरातच्या गोलंदाजाला उत्तुंग Six मारल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काय घडलं पाहा

MS Dhoni Hit Six Video Goes Viral: चेन्नईच्या संघाची सहावी विकेट पडल्यानंतर गुजरातच्या चाहत्यांपेक्षा चेन्नईच्या चाहत्यांनीच जास्त जल्लोष केला. हा क्षणही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Mar 31, 2023, 10:03 PM IST

IPL 2023 : एमएस धोणी होणार आयपीएलमधला पहिला इम्पॅक्ट प्लेअर? अशी असेल दोन्ही संघांची Playing XI

आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. याचा पहिला मान धोणीला जाण्याची शक्यता आहे

Mar 31, 2023, 04:48 PM IST

CSK vs GT: चेन्नई आणि गुजरात IPL मध्ये आमने-सामने आलं तेव्हा काय घडलं? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने

CSK vs GT Head To Head in IPL: यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सदरम्यान खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ आमने-सामने आले तेव्हा काय घडलंय पाहूयात...

Mar 31, 2023, 04:24 PM IST

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार

IPL 2023 CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.  अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे.  गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत. 

Mar 31, 2023, 01:16 PM IST

IPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...

IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे. 

Mar 31, 2023, 12:44 PM IST