csk vs gt

GT vs CSK : साई सुदर्शनने मोडला क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड, ऋतुराजही शॉक..!

Fastest Indian to complete 1000 runs in IPL history : साई सुदर्शन याने 25 इनिंगमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. साई सुदर्शनने क्रिकेटच्या देवाचा रेकॉर्ड मोडलाय.

May 10, 2024, 08:56 PM IST

Sameer Rizvi : पहले बॉल पर सिक्स मारूंगा...! अन् पठ्ठ्यानं करून दाखवलं; धोनीही झाला शॉक

Sameer Rizvi family reaction : आयपीएलच्या डेब्यू मॅचसाठी आला अन् पहिल्याच बॉलवर स्वेर लेगच्या बाजूला खणखणीत सिक्स मारत कुटूंबाला दिलेला शब्द खरा करून दाखवला.

Mar 27, 2024, 06:13 PM IST

CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

Mar 27, 2024, 01:02 PM IST

Shubman Gill: मला आनंद आहे की...; पराभवानंतर शुभमन गिलच्या वक्तव्याने चाहते हैराण!

Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे. 

Mar 27, 2024, 11:32 AM IST

CSK vs GT सामन्यापूर्वी शुभमन रोहितप्रमाणे गोंधळला; गडबडीत केली 'ही' मोठी चूक

CSK vs GT IPL 2024: मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने याआधी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवला होता.

Mar 27, 2024, 09:00 AM IST

CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव

IPL 2024 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

Mar 26, 2024, 11:29 PM IST

IPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.

 

Mar 26, 2024, 01:48 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याने रचला इतिहास, IPL फायनलचा विक्रम मोडला

ICC World Cup India vs Pakistan : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील या हायव्होल्टेज सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्याने आता एक विक्रम रचला आहे. 

Oct 16, 2023, 08:31 PM IST

MS Dhoni : म्हणून धोनी महान आहे! भर रस्त्यात कार थांबवत चाहत्याबरोबर काढला सेल्फी, Video व्हायरल

MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) क्रिकेट चाहत्यांमध्येही तितकाच लोकप्रिय आहे. धोनी मैदानात उतरताच त्याच्या नावाचा जयघोष सुरु होतो. आयपीएलमध्ये (IPL 2023) याचा प्रत्यय आला. धोनीही आपल्या चाहत्यांना कधी निराश करत नाही. याचं एक उदाहरण नुकतंच पाहिला मिळालंय.

Jun 2, 2023, 03:11 PM IST

भाजप कार्यकर्ता असलेल्या जडेजानेच CSK ला जिंकवलं; नेत्याची अजब गुगली

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईने आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकावले आहे. मात्र भाजप नेत्याच्या एका दाव्याने खळबळ उडाली आहे.

May 31, 2023, 09:41 AM IST

CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा!

Shubman Gill Net Worth: शुबमनचं नशिब चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं.

 

May 30, 2023, 08:26 PM IST

CSK vs GT: चेन्नईच्या सेलिब्रेशनला कोणाची नजर? MS Dhoni होणार हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट!

Mahendra Singh Dhoni, IPL 2023: धोनीच्या फिटनेसवर (MS Dhoni Fitness) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशाजनक माहिती समोर आली आहे. 

May 30, 2023, 07:30 PM IST

Ajinkya Rahane: ना सुपला ना झोपला, टेक्निकच्या जोरावर अज्जूने अखेर कलंक मिटवलाच!

Ajinkya Rahane, IPL 2023: कौतुकाने हुरळला नाही, टीकेने खचला नाही, त्याच्याकडे ना सुपना ना झोपला... मात्र, टेकनिकच्या जोरावर अज्जूने कलंक मिटवला.

May 30, 2023, 06:17 PM IST

IPL Final च्या सामन्यादरम्यान बिर्याणीसह Condom चीही ऑर्डर; Swiggy ने शेअर केली यादी; म्हणाले "आज रात्री बरेच खेळाडू..."

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यय घातल्याने सामना मध्यरात्रीपर्यंत चालला. सामन्याचा निकाल पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रात्री 1.45 पर्यंत वाट पाहावी लागली. दरम्यान यावेळी घरी सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांनी Swiggy वरुन कोणत्या गोष्टींची ऑर्डर केली ती यादी शेअर करण्यात आली आहे. ही यादी पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

 

May 30, 2023, 04:47 PM IST