csk vs gt

IPL 2023: चेन्नईपुढे गुजरातचं आव्हान, पाहा प्लेइंग 11; पहिल्या दिवशी चमकणार कोण?

IPL 2023 CSK vs GT: आयपीएलच्या (IPL) नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

Mar 31, 2023, 07:30 AM IST

चेन्नईचा 'कूलनेस' गेला, भर मैदानात कॅप्टन जडेजा संतापला, पाहा व्हिडीओ

अरे देवा! असं करायला नको होतं.... बॉलर आणि कॅप्टन एकाचवेळी खेळाडूवर संतापले; पण असं नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ 

Apr 18, 2022, 03:02 PM IST

पराभवानंतर टीममधील खेळाडूंवर संतापला कॅप्टन जडेजा म्हणाला....

हा खेळाडू चेन्नईला पडला महाग...मॅचनंतर जडेजाचा राग अनावर म्हणाला, 'आमचा अपेक्षा भंग....'

Apr 18, 2022, 10:57 AM IST

IPL वर CID ची नजर, टीम इंडियातील स्टार प्लेअरच्या फ्लॉप शोचं शोधणार कारण?

गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यानंतर स्टार खेळाडू का होतोय एवढा ट्रोल? नक्की काय प्रकरण पाहा 

Apr 18, 2022, 10:30 AM IST

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुन्हा दुखापत, गुजरात टीमचंही वाढलं टेन्शन

टी 20 वर्ल्ड कपमध्येही खेळण्याची संधी गमवणार? दीपक चाहर पाठोपाठ टीम इंडियातील आणखी एका स्टार खेळाडूला दुखापत

Apr 18, 2022, 07:46 AM IST