आठवड्यातून किती वेळा केस धुवावे ?
आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण रोज केस धुतल्यानेही केस गळू शकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे केस कसे धुवावेत आणि किती वेळा धुवावेत याची माहिती जाणून घेऊयात.
Jul 1, 2024, 11:47 AM ISTBaldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTकुरळ्या केसांना सरळ करताय तर थांबा, कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधातून उघड!
जर तुम्हीही केस स्ट्रेट म्हणजेच सरळ करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पहिल्यांदा वाचा.
Oct 19, 2022, 09:11 PM ISTकेसांना लावा मुलतानी माती... स्ट्रेटनिंग करण्याची गरजच भासणार नाही...
केसांच्या समस्येत सुद्धा मुलतानी मातीचा वापर तुम्ही करू शकता आणि सुंदर केस मिळवू शकता
Jul 24, 2022, 06:56 PM IST