customers

BSNL कडून टेलीकॉम सेक्टरला मोठा धक्का, Jio, Airtel आणि Vi ला टाकलं मागे, एका महिन्यात बदलला खेळ

BSNL Users in India: जुलै महिन्यात Jio, Airtel आणि Vi सारख्या मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. कंपन्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. अनेकांनी तर आता फक्त बीएसएनएलचाच पर्याय शिल्लक असल्याचे सांगितले होते.

Sep 22, 2024, 10:20 AM IST
Looting by increasing the price of oil, customers are upset PT1M32S

तेलांची दरवाढ करुन लूट, ग्राहक झालेत नाराज

Looting by increasing the price of oil, customers are upset

Sep 21, 2024, 07:45 PM IST

iPhone Discount : भन्नाट ऑफर ! केवळ 23,499 रूपयांमध्ये मिळतोय 41 हजारांचा iPhone

अॅपल फोनच्या खरेदीवर खूप मोठी सूट देतंय. चला जाणून घेऊया ही ऑफर नेमकी काय आहे.

Nov 18, 2022, 06:09 PM IST

SBI alert | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट; बँकेने जारी केली महत्वाची सूचना

SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी ग्राहकांचा विश्वास एसबीआयवर आहे. अलीकडेच SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केला आहे. ही सूचना प्रत्येक ग्राहकासाठी महत्वाची आहे.

Jun 3, 2022, 01:29 PM IST

RBI चे निर्बंध! या बँकेच्या ग्राहकांना फक्त 5 हजारापर्यंत रक्कम काढता येणार

आर्थिक स्थिती पाहता RBI ने या बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

Apr 9, 2022, 07:48 AM IST

ICICI बँकेच्या ग्राहकांना तगडा झटका! 10 फेब्रुवारीपासून वाढणार 'या' सेवांचे शुल्क

ICICI Bank credit card Services: आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर तुम्हाला बँकिंग सेवांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते. बँकेने क्रेडिट संबधित विविध सेवांवरील शुल्कांमध्ये वाढ केली आहे. 10 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Feb 10, 2022, 01:45 PM IST

Gold Silver Rate | सलग घसरणीनंतर सोन्याच्या दरात स्थिरता; लग्नसराईत ग्राहकांना फायदा

 लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात आज स्थिरता दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होतेय.

Dec 24, 2021, 11:18 AM IST

आता 'या' बँकेतून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी, आरबीआयचा निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल.

Dec 7, 2021, 07:25 AM IST

HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना होणार जबरदस्त फायदा

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांना मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit) वाढ केली आहे

Dec 3, 2021, 03:39 PM IST

Reliance Jio: एअरटेल आणि VI नंतर जिओच्या ग्राहकांनाही झटका; या तारखेपासून नवीन प्लॅन लागू

 Airtel आणि Vodafone-Idea नंतर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनेही आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 29, 2021, 09:22 AM IST