customers

तुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!

तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील. 

Mar 22, 2016, 01:23 PM IST

४२ जाहिरातींनी ग्राहकांची फसवणूक केली

मुंबई : अॅडव्हर्टायजिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यात एकूम ७९ जाहिरातींपैकी ४२ जाहिरातींकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रारी योग्य ठरविले आहे. 

Mar 3, 2016, 09:02 PM IST

'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई

तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

Mar 2, 2016, 01:23 PM IST

सावधान, बनावट बॅंकिंग अॅपद्वारे २२ ग्राहकांची खाती रिकामी

गूगल प्ले स्टोअसवर बॅंकिंग संदर्भात उपलब्ध असलेली अॅप डाऊनलोड केल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या बॅंकिंग अॅपचा वापर केल्यामुळे त्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली. २२ ग्राहकांनी बॅंकिंग अॅपचा वापर केला. मात्र, ही बनावट अॅप होती, हे बॅंक खाती खाली झाल्यानंतर लक्षात आले.

Oct 23, 2015, 12:16 PM IST

पुष्करमध्ये सेक्स रॅकेट भांडाफोड, एैश करणारा अटकेत

 राजस्थानच्या पुष्करमध्ये एका हॉटेलमध्ये एैश करणे काही तरूणांना खूपच महागात पडले आहे. पोलिसांननी हॉटेलमध्ये छापा मारून तरूण आणि सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना अटक केली आहे. कारवाई झाली त्यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये पळापळ झाली. 

Aug 28, 2015, 08:09 PM IST

ड्युरेक्स म्हटले आमचे कंडोम घेऊ नका

 एखाद्या कंपनीने आपले उत्पादन वापरू नका हे सांगणे किंवा तशी जाहिरात करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. असा काहीसा प्रकार सिंगापूरमध्ये ड्युरेक्स या कंडोम तयार करणाऱ्या कंपनीने केला आहे. 

Aug 13, 2015, 08:54 PM IST

'अॅपल'चा भारतीय ग्राहकांना जबरदस्त धक्का...

तुम्हाला अॅप्पल फोन विकत घ्यायची असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण, भारतात अॅपलनं आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केलीय. 

Mar 5, 2015, 08:54 PM IST

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

May 5, 2012, 11:07 PM IST

'किंगफिशर एअरलाइन्स'ला दिलासा

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

Mar 8, 2012, 07:57 PM IST