झिम्ब़ॉम्वेच्या टेलरची शतकी अन् रेकॉर्डब्रेक खेळी...
वर्ल्डकपच्या 'ग्रुप बी'च्या शेवटच्या महायुद्धात शनिवारी सुरू असलेल्या भारत आणि झिम्बॉम्वे मॅच दरम्यान झिम्बॉम्वेच्या ब्रँडन टेलरनं आपल्या शानदार खेळाचं प्रदर्शन केलंय. सोबतच, त्यानं काही रेकॉर्डसही आपल्या नावावर केलेत.
Mar 14, 2015, 11:35 AM IST...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन!
श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.
Mar 12, 2015, 09:33 AM ISTविराटनं बळकावली मास्टर ब्लास्टर सचिनची जागा!
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ मध्ये सलग दोन मॅचेसमध्ये विरोधी टीमला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास आता निश्चितच उंचावलाय. त्यामुळेच, की काय टीमचं नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीची कॉलरही ताठ झालेली दिसतेय.
Feb 26, 2015, 05:57 PM ISTस्कोअरकार्ड: स्कॉटलँड वि. अफगाणिस्तान (वर्ल्डकप २०१५)
आज स्कॉटलँड आणि अफगाणिस्तानमध्ये वर्ल्डकपमधील मॅच रंगतेय..
Feb 26, 2015, 08:13 AM ISTआम्हाला, भारताविरुद्धचा पराभव विसरायचाय - हाशिम आमला
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला यानं भारतासोबतची मॅच विसरुन पुढे जाण्याचा सल्ला आपल्या साथीदारांना दिलाय.
Feb 25, 2015, 05:45 PM ISTवर्ल्डकप २०१५: भारताच्या बॅटनेच गेलचं वादळ!
क्रिस गेलच्या ज्या खेळीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. मात्र गेलच्या या खेळीचा भारताशी असलेला एक संबंध समोर आलाय. गेलनं काल १६ षटकार आणि १० चौकार मारून क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिली डबल सेंच्युरी केलीय.
Feb 25, 2015, 02:56 PM IST