cyber crime

Nagpur Home Minister Anil Deshmukh On Cyber Crime PT1M7S

कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा

सोशल मीडियावरुन कोणतीही अफवा पसरवली तर सक्त कारवाई करण्याचे आदेश, महाराष्ट्र रायबर पोलिसांनी दिले आहेत.

Mar 21, 2020, 02:43 PM IST

बँकेचा अधिकारी असल्याचं भासवत मिसेस मुख्यमंत्र्यांना चक्क २३ लाखांचा चुना

अताउल अन्सारी गेल्या तीन दिवसांपासून या मिसेस मुख्यमंत्र्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढत होता

Aug 7, 2019, 09:58 PM IST
Citizens Alert Not To Open Phishing Mail Or Malicious Test Message To Avoid Cyber Crime PT1M20S

VIDEO | मोबाईलवर आलेला अनोखळी मेसेज ओपन करु नका

VIDEO | मोबाईलवर आलेला अनोखळी मेसेज ओपन करु नका

Jun 26, 2019, 01:25 PM IST

व्हॉट्सऍप युजर्स सावधान! या मेसेजना अजिबात क्लीक करू नका

भारतात व्हॉट्सऍपचा वापर करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सऍप असतेच.

Jan 18, 2019, 11:16 AM IST
internet banking fraud in mumbai businessman lost rs 1.5 crore PT2M48S

मुंबई | सहा मिस्ड कॉल आले आणि पावणे दोन कोटी बॅंकेतून गेले

मुंबई | सहा मिस्ड कॉल आले आणि पावणे दोन कोटी बॅंकेतून गेले

Jan 3, 2019, 09:30 AM IST

सावधान! सोशल मीडियातून गंडा घालणारी टोळी नाशिकमध्ये सक्रीय

बीटकॉईन स्वरुपात पैसे जमा करा नाहीतर, अश्लील व्हिडिओ तुमच्या फेसबूकवर उपलोड करू, अशी धमकी ते देत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय.

Jul 30, 2018, 09:31 AM IST

अकोला | फेसबुकवरची मैत्री पडली महागात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:53 AM IST

एटीएम मशीनचं चोरेल तुमचे कार्ड डीटेल्स....

आपले सध्याचे जीवनमान धावपळीचे आहे.

Dec 1, 2017, 04:27 PM IST

सायबर हल्ल्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'स्मार्ट टीप्स'

स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. पर्यायाने इंटरनेटचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, त्याचसोबत सायबर हल्ल्याचाही धोका चोरपावलांनी केव्हा येऊन ठेपला हे कळलेच नाही. प्रौढ व्यक्तींपेक्षा हा धोका लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा या 'स्मार्ट टीप्स'.

Nov 14, 2017, 11:45 PM IST

राज्य सायबर सुरक्षा धोरण येत्या ऑगस्टमध्ये ??

 राज्यात सायबर गुन्हांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी पुरेसा कायदा अस्तित्वात नाही. तसंच याबाबत गुन्हे नोंदवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांचा आधार घेतला जातो. तेव्हा यासाठी सर्वसमावेशक सुरक्षा धोरण आणण्याचा राज्यात प्रयत्न होत असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत असे धोरण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती झी मीडिया सूत्रांकडून मिळाली आहे. 

May 15, 2017, 07:26 PM IST

कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.

Dec 9, 2016, 09:31 PM IST