Maharashtra Police Recruitment : राज्यात इतक्या हजार पोलिसांची भरती, गृहमंत्र्याची मोठी घोषणा
Maharashtra Police Recruitment 2022 : सरकारी विशेष करुन पोलिसांत भरती (Government Job) होण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी
आहे.
Online Fraud : अरे देवा, एका मेसेजवर क्लिक करताच 57 हजारांचा गंडा
या ऑनलाइनमुळे दररोज, अनेक लोक सायबर गुन्हेगारांच्या (Cyber criminals) जाळ्यात अडकतात आणि...
Sep 20, 2022, 02:57 PM ISTVideo| सावधान! तुमचं बँक खातं एका क्षणात होईल रिकामं
A virus has entered your mobile and your account will be empty in a moment
Sep 16, 2022, 09:40 AM ISTElectricity Bill भरा, अन्यथा कारवाई होईल... तुम्हालाही आला आहे का मेसेज तर सावधान
वीज बिल भरण्याचा खोटा मेसेज पाठवत खात्यातून गायब केले लाखो रुपये, जाणून घ्या कशी होते फसवणूक
Sep 6, 2022, 08:59 PM IST
सुनेविरुद्ध सासूचं जबरदस्त प्लॅनिंग, सूनही होती हुशार, पुरावे गोळा केले आणि थेट गाठलं स्टेशन
आपल्याकडे हुंडा घेण्याची वाईट परंपरा अजूनही सुरु आहे. यासाठी विविध पद्धतीने सुनेला त्रास देणं, तिच्याकडून पैशांची मागणी करणं पाहायला मिळतं. अशात हुंडा मागण्याची एक आगळी वेगळी घटना आता समोर येतेय. एका सुनेचं तिच्याच सासूने आणि नंडेने इंस्टाग्राम हॅक केल्याची माहिती समोर येतेय. एवढंच नाही तर त्यानंतर, या दोघीनी सुनेकडून त्याबदल्यात पैसेही उकळण्याचा प्रयत्न केला.
Aug 20, 2022, 12:04 AM ISTतो 50 वर्षांचा आणि ती 23 वर्षांची, डेटिंग अॅपवर ओळख झाली आणि नको तेच घडलं
डेटिंग अॅपवर मैत्री करताय, सावधान... सोशल मीडियावरील ओळख पडतेय महागात
Aug 11, 2022, 06:36 PM ISTअज्ञात मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावधान... तुमच्या सोबतही घडू शकते 'ही' घटना
सोशल मीडियावर अनोळख्या मुलीसोबत मैत्री करत असाल तर सावधान...
Jul 24, 2022, 08:23 AM IST
व्हाट्सअपवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच 2 लाखाचा फटका; प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राईमची बळी
आजकाल ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतू त्यावरही सायबर चोरट्यांची नजर असते. वेगवेगळ्या मार्गाने सायबर चोरटे तुमच्या पैशावर गंडा घालत असतात. नुकतीच एक प्रसिद्ध अभिनेत्री सायबर चोरीची बळी ठरली आहे.
Jul 12, 2022, 10:12 AM ISTSBI खातेधारकांसाठी सर्वात मोठी बातमी; तुमच्या खात्यातील पैसे...
SBI Cyber VaultEdge insurance plan : भारतीय स्टेट बँकेमध्ये तुमचं खातं आहे का? तर, ही बातमी तुमच्यासाठी. कारण, खात्यात असणाऱ्या तुमच्या पैशांसाठी बँकेकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
Jul 6, 2022, 02:40 PM ISTस्मार्टफोन वापरणाऱ्यांनो सावधान! तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्स अशी वापरतायत ट्रीक
मालवेअर पाठोपाठ पेगासस प्रकरण अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका धोकादायक व्हायरसचा वापर करून हॅकर्स डेटा चोरी करत आहेत.
Jun 19, 2022, 04:44 PM ISTFree Beer च्या जाळ्यात अडकाल, तर कामातून जाल... WhatsApp चा हा स्कॅम माहित करुन घ्या
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, Heineken बीअर हे 'फादर्स डे कॉन्टेस्ट 2022' च्या विजेत्यांना बिअर ऑफर करत आहे.
Jun 16, 2022, 07:55 PM ISTलोन अॅपवरुन कर्ज घेताय तर सावधान... घेतले 8 हजार, भरावे लागले...
झटपट लोन घेण्यासाठी अनेकजण लोन अॅपचा वापर करतात, पण इथेच ते फसतात, पाहा नेमकं काय आहे प्रकरण
Jun 13, 2022, 07:19 PM IST
तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं
आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत.
Jun 12, 2022, 10:30 PM ISTGoogle Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा
तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
Jun 8, 2022, 06:07 PM ISTCyber Crime : ना OTP आला, ना SMS; तरीही निवृत्त पोलिसाच्या खात्यातून काढले 31 लाख
Cyber Crime News : ना OTP आला, ना SMS. बँक खात्यातून सगळेच्या सगळे 31 लाख रुपये गायब झाले.
May 29, 2022, 02:14 PM IST