cyber frauds in india

बँक मॅनेजरच झाली सायबर शिकार, गमावले तब्बल इतके लाख

Cyber Crime : मोबाईलचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवतात. यापासून वाचवण्यासाठी सरकार आणि बँकेकडून लोकांना वेळोवेळी खबरदारी बाळगण्याचं आव्हान केलं जातं. 

Jan 15, 2024, 03:34 PM IST

भारतीय महिला क्रिकेटरच्या आईची फसवणूक, एक फोन कॉल आणि लाखो रुपये गायब

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग नवनविन क्लुप्त्या शोधून काढतात. आता फसवणूकीचा असाच एकप्रकार समोर आला असून भारतीय महिला संघातील खेळाडूची आई सायबर क्राईमची शिकार झाली आहे. 

Dec 12, 2023, 02:05 PM IST

मोबाईल चार्जिंगला लावल्यास रिकामं होईल Bank Account; चुकूनही करु नका 'ही' चूक

Cyber Frauds In India: विशेष म्हणजे ही नव्या पद्धतीची फसवणूक करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा कॉल, लिंक, मेसेज किंवा ओटीपी येत नाही. बरं पैसे गेल्याचं खातेदराला समजतंही नाही.

Nov 15, 2023, 04:36 PM IST