cyclone tauktae

Tauktae चक्रीवादळाने कोकणात इतक्या कोटींचे नुकसान, कोकण विभागीय आयुक्तांचा सरकारला अहवाल सादर

Cyclone Tauktae : चक्रीवादळाने कोकण (Konkan) किनारपट्टीजवळील गावांना जोरदार तडाखा दिला. अनेकांच्या घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे कोसळलीत. 

May 24, 2021, 02:41 PM IST

Cyclone Yaas : भयानक यास चक्रीवादळाचा डबल अ‍ॅटॅक! रेल्वेने या 25 गाड्या केल्या रद्द

सध्या  Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश सावरलेला नसताना आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas येत आहे. त्याची वाटचाल सुरु झाली आहे. 

May 24, 2021, 09:14 AM IST
Minister Nitin Raut Appeals No Politics On Cyclone Tauktae PT3M17S

VIDEO : केंद्र स्वतःकडे सर्व अधिकार घेऊन बसलंय - राऊत

VIDEO : केंद्र स्वतःकडे सर्व अधिकार घेऊन बसलंय - राऊत

May 20, 2021, 03:50 PM IST
Mumbai Municipal Audits Tree Fallen Or Uprooted In Cyclone Tauktae PT3M30S

VIDEO । मुंबईत आता वादळात न पडणारी झाडे लावणार

Mumbai Municipal Audits Tree Fallen Or Uprooted In Cyclone Tauktae

May 20, 2021, 03:20 PM IST
Aaj Kay Vishesh 20 May 2021 - Now 'this' storm is coming, a warning on the east coast PT10M38S

VIDEO । आता 'हे' वादळ येणार, पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Aaj Kay Vishesh 20 May 2021 - Now 'this' storm is coming, a warning on the east coast

May 20, 2021, 02:30 PM IST

चक्रीवादळात नुकसान झालेल्या गुजरातला केंद्र सरकारडून 1 हजार कोटींची मदत; इतर राज्यांबाबत प्रश्नचिन्ह कायम?

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गुजरातचा आज दौरा केला

May 19, 2021, 06:41 PM IST
PM Narendra Modi To Visit Gujrat To Review Damage From Cyclone Tauktae PT3M26S

VIDEO । चक्रीवादळ : पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर

PM Narendra Modi To Visit Gujrat To Review Damage From Cyclone Tauktae

May 19, 2021, 12:25 PM IST

चक्रीवादळाचा तडाखा : रायगडात 5 हजार हेक्‍टर शेतीला फटका, 661 गावे अद्याप अंधारात

Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या वादळात जिल्‍हयात मोठया प्रमाणावर वित्‍तहानी झाल्‍याचे समोर आले आहे. 

May 19, 2021, 08:17 AM IST