dada saheb phalke award

वडील हयात असते तर डॉक्टर झाली असती गुरुदत्त आणि देव आनंद यांची सर्वात आवडती हिरोईन!

Entertainment : एकेकाळी हिंदी, तेलुगु, तमिळ आणि बंगाली चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्रीला डॉक्टर व्हायचं होतं. या अभिनेत्रीला पद्मभूषण पुरस्कार आणि दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

May 14, 2024, 08:50 AM IST

'त्यांनी एक तरी चांगली भूमिका...,' रत्ना पाठक यांचं वहिदा रहमान यांच्याबद्दल मोठं विधान, 'पुरस्कार देण्यापेक्षा...'

रत्ना पाठक 'धक-धक' चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी दुचाकी चालवणं शिकलं आहे. दरम्यान यानिमित्ताने त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना मिळालेल्या पुरस्कारावरही भाष्य केलं. 

 

Oct 12, 2023, 06:49 PM IST

'हिट गर्ल' या दिग्दर्शकाच्या प्रेमात राहिली आयुष्यभर अविवाहित, भीतीपोटी घरात होत्या कैद

Entertainment News : फोटोमधील चिमुकलीचा आज वाढदिवस आहे. तिच्या काळात सर्वात यशस्वी नायिका म्हणून ती प्रसिद्ध होती. तिला हिट गर्ल म्हणून ओखळलं जातं.

Oct 2, 2023, 02:59 PM IST

Dadasaheb Phalke Awards: 'Lip Kiss....',आलिया भट्ट आणि रेखा यांचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, पाहा VIDEO

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्री रेखा आणि आलिया भट्ट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेखा आणि आलिया यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली.

Feb 21, 2023, 01:08 PM IST

Dadasaheb Phalke Award 2023:‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर झाले असून ‘द कश्मीर फाइल्स’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.  

Feb 21, 2023, 11:16 AM IST

Alia Bhatt : लेकीचा पायगुण! आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Dadasaheb Phalke Awards : मुंबईत नुकताच 'दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023' पार पडला असून आलिया आणि रणबीर कपूर या दोघांना 'राहा'चा पायगुण चांगलाचा ठरला आहे. 

Feb 21, 2023, 08:47 AM IST

बॉलिवूडमधली 'ही' सर्वांत महागडी अभिनेत्री, जाणून घ्या

अभिनय तर सोडाचं, मानधनाच्या बाबतीतही 'या' अभिनेत्रीने प्रसिद्ध हिरोंनाही टाकले होते मागे, कोण आहे ही अभिनेत्री?

Sep 27, 2022, 04:12 PM IST

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अभिनेता आणि चित्रपट निर्माते शशी कपूर यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पृथ्वी थेएटरमध्ये झालेल्या संमारंभाला अनेक दिग्गज कलावंत उपस्थित होते.

May 10, 2015, 12:59 PM IST

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असा मानाचा दादासाहेब फाळके पूरस्कार जाहीर झालाय. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ या वर्षासाठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

Mar 23, 2015, 06:19 PM IST