dadasaheb phalke

'दादासाहेब फाळके पुरस्कार 2024'मध्ये या कलाकारांनी मारली बाजी; पाहा विजेत्यांची यादी

दादासाहेब फाळके पुरस्कार 2024' सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला कलारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Feb 21, 2024, 03:10 PM IST

...जेव्हा एकाच अभिनेत्यानं साकारली राम आणि सीतेची भूमिका; एकही डायलॉग नसतानाही भारावले होते प्रेक्षक

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आता चर्चा सुरु आहे, ती एका मुकपटाची... त्या एकाच अभिनेत्यानं साकारली होती राम आणि सीतेची भूमिका

Jan 18, 2024, 06:56 PM IST

कमाल! भारतीय सिनेमात पहिल्यांदा मराठी माणसानेच साकारलेला डबलरोल, दादासाहेब फाळकेंनी दिली होती संधी

Indian Cinema History: भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली आहे. त्याचबरोबर आणखी एका मराठी माणसाने भारतीय सिनेमासाठी योगदान दिले आहे. 

Oct 10, 2023, 02:41 PM IST

100 वर्षांपुर्वी मराठमोळ्या अभिनेत्यानं गाजवली होती राम आणि सीतेचे भुमिका; तुम्हाला ठाऊकये ही रंजक गोष्ट?

1st Film on Ramayan in india: सध्या 'आदिपुरूष' या चित्रपटाचा (Adipurush Trailer) ट्रेलर युट्यूबवर धुमाकूळ घालतो आहे. परंतु त्याहीपेक्षा जास्त चर्चा आहे ती 'रूपेरी पड्यावरील रामायणाची'. या ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडेच त्याची चर्चा आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रामायणावर बनलेला पहिला चित्रपट कोणता होता आणि त्यात रामनंच साकारलेल्या सीतेची भुमिका (When was the 1st Ramayan Film Made) करणारे मराठमोळे अभिनेते कोण होते? 

May 10, 2023, 08:41 PM IST

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची 153 वी जयंती उत्साहात साजरी

भारतीय चित्रपटाचे जनक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची 153 वी जयंती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव  येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली

Apr 30, 2023, 09:17 PM IST

Dadasaheb Phalke Awards: 'Lip Kiss....',आलिया भट्ट आणि रेखा यांचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, पाहा VIDEO

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्री रेखा आणि आलिया भट्ट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेखा आणि आलिया यांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली.

Feb 21, 2023, 01:08 PM IST

Dadasaheb Phalke Award 2023:‘द कश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार जाहीर झाले असून ‘द कश्मीर फाइल्स’ यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.  

Feb 21, 2023, 11:16 AM IST

Alia Bhatt : लेकीचा पायगुण! आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Dadasaheb Phalke Awards : मुंबईत नुकताच 'दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2023' पार पडला असून आलिया आणि रणबीर कपूर या दोघांना 'राहा'चा पायगुण चांगलाचा ठरला आहे. 

Feb 21, 2023, 08:47 AM IST

जेष्ठ अभिनेत्री आशा पारिख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारादरम्यान, बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणला तान्हाजी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

Sep 30, 2022, 08:20 PM IST

दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने कंगना ट्रोल

 गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले परखड मत मांडत आहे.

Sep 15, 2020, 10:05 PM IST

नाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:45 PM IST

Dadasaheb Phalke Is Today's Google Doodle : अभिनेत्रीच्या रोलसाठी दादासाहेबांची सेक्स वर्कर्सनाही विचारणा

देशातला पहिला सिनेमा बनवणारे दादासाहेब फाळके यांचा चित्रपटनिर्मिर्तीचा संघर्ष रोमहर्षक आहे.

Apr 30, 2018, 01:53 PM IST

पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील झाला आहे.

Apr 23, 2018, 02:32 PM IST

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप

100 वर्षापूर्वी अशा एका सिनेमाची निर्मिती झाली ज्याने नवा इतिहास रचला. आज अख्ख्या बॉलिवूडचा तो गॉडफादर ठरला. राजा हरिश्चंद्र आणि त्याला घडवणारे दादासाहेब फाळके. दादासाहेबांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय अशा पहिल्या सिनेनिर्मितीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

Apr 30, 2014, 08:37 AM IST