हाच खरा देव; रक्ताचं नातं नसतानाही अभिनेत्यानं मानलेल्या बहिणीला दिला अग्नी, शोकसभेत पाणावले डोळे
इथे आपण नात्यांची गणितं मांडत बसलो आणि तो मात्र तिथे रक्ताच्या नात्याहून घट्ट बंधांसाठी जीव ओतत राहिला, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Jul 3, 2022, 08:40 AM IST
सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं...गेले सहा दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचतील.. पण सा-या आशा, अपेक्षा प्रार्थना निष्फळ ठरल्या.
May 2, 2013, 11:37 PM ISTसरबजीत पार्थिवाचं आता पुन्हा पोस्टमॉर्टम
पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत यांचं पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं आहे. लाहोरहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने सरबजीत यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. तर पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.
May 2, 2013, 10:26 PM ISTसरबजीत सिंग मृत्यू, अनेक प्रश्नांना जन्म?
सरबजीत सिंग यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्नांना जन्म दिलाय. किती दिवस आपण अशा घटना सहन करत राहणार? पाकिस्तान आणि त्याला छुपा पाठिंबा देणा-या अमेरिकादी पाश्चिमात्य देशांना चोख उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, असं केंद्र सरकारला वाटत नाही का?
May 2, 2013, 08:41 PM ISTसरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक
पाकिस्तानी जेलमध्ये बंदी असणारा भारतीय कैदी सरबजीत सिंगला केलेल्या मारहाणी मुळे त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती.
Apr 30, 2013, 02:55 PM IST